13 ऑगस्ट चालू घडामोडी

🎯 *13 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯

 

Q.1) GST चोरीला आळा घालण्यासाठी केरळ सरकार कोणते मोबाईल अँप लॉन्च करणार आहे?

>> लकी बिल अँप’

 

Q.2) उत्तराखंडचा स्टेट ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

>> ऋषभ पंत

 

Q.3) 2022 UEFA सुपर कप कोणी जिंकला आहे?

>> रिअल माद्रिद

 

Q.4) मॉर्गन स्टॅन्लेच्या विश्लेषकांच्या मते, वित्तीय वर्ष 2023 मधील भारताची जीडीपी वाढ सरासरी किती असेल?

>> 7% 

 

Q.5) नॅशनल E विधान एप्लीकेशन कार्यक्रम राबविणारी भारतातील पहिली राज्य विधानसभा कोणती ठरली आहे?

>> नागालँड

 

Q.6) कोणत्या राज्याने नवीन “कलम ३A” सामील करण्यासाठी संविधान संशोधन विधेयक २०२२ सादर केले आहे?

>> आंध्रप्रदेश

 

Q.7) “कॉमनवेल्थ फेन्सिंग चम्पिअनशिप २०२२” मध्ये भवानी देवी यांनी कोणते पदक जिंकले आहे?

>> सुवर्ण पदक

 

Q.8) “FISH अंड SEAFOOD” पुस्तकाचे अनावरण कोणत्या मंत्र्यांनी केले आहे?

>> पुरुषोत्तम रुपाला

 

Q.9) “MADAM PRESIDENT: अ BIOGRAPHY ऑफ द्रोपदी मुर्मू” पुस्तक कोणी लिहिले आहे?

>> सतीश साहू

 

Q.10) आंतरराष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

>> 12 ऑगस्ट

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!