स्पेशल GK टेस्ट April 29, 2022April 28, 2022 by Tile पोलीस भरती साठी अंत्यन्त उपयुक्त. नक्की सोडवा. Telegram 0 स्पेशल GK टेस्ट 1 / 21"नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी"चे प्रमुख कोण असतात? पंतप्रधान गृह मंत्री राष्ट्रपती यापैकी नाही 2 / 21महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे ____आहे. दैनिक साप्ताहिक मासिक त्राईमासिक 3 / 21पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? सन जॉन मार्शल जेम्स ऑगस्टस हिकी लोकमान्य टिळक वॉल्ट शेअर 4 / 21सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? अमिर खुसरो खैयाम मीर बाकी इलाही जमादार 5 / 21सोमनाथ येथील मंदिर सन 1026 आली कोणी उध्वस्त केले? गझनीचा महंमद मोहम्मद घोरी बाबर इब्राहीम लोधी 6 / 21खालीलपैकी कोणी कनोजच्या लढाईत हुमायून चा पराभव केला व नई दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? शेरशहा सुरी आदिलशहा मलिकजूर यापैकी नाही 7 / 21खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? सण 1761 सण 1765 सण 1778 सन 1781 8 / 21खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? पाल्कची सामुद्रधुनी मॅक्मोहन रेषा गाजा ट्रीप रेडक्लिफ लाइन 9 / 21जैन धर्मातील पहिला तिर्थनकार कोण होता? पार्श्वनाथ आदिनाथ ऋषभ देव महावीर 10 / 21यांगोन हे शहर खालीलपैकी कोठे आहे? थायलँड म्यानमार इथिओपिया इस्टोनिया 11 / 21खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? मुंबई अलंग विझाग कांडला 12 / 21भारतातील पहिले अनुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? कामिनी रोहिणी अप्सरा तारापूर 13 / 21साबरमती नदी चा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत होतो? अरवली पूर्व घाट पश्चिम घाट विंध्य 14 / 21भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8 7 9 10 15 / 21दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर किती राजाची संबंधित आहे? 5 7 6 8 16 / 21दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई सिकंदराबाद गुवाहाटी गोरखपुर 17 / 21मराठी मध्ये किती सर्वनाम आहेत? 6 5 4 3 18 / 21दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना....स्वर म्हणतात. विजातीय मृदू ऱ्हस्व संयुक्त स्वर 19 / 21खालीलपैकी कोणत्या वर्णांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात? त थ् ड्, द् च्, छ् श,ष 20 / 21 'ज्ञ' हे संयुक्त व्यंजन असे लिहिता येईल? द् + न + य + अ द् + न्य ए+ अ यापैकी नाही 21 / 21"ड " 'ढ ' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा. कठोर महाप्राण मृदू यापैकी नाही Your score is 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)