स्पेशल टेस्ट no.242

0

स्पेशल टेस्ट no.242

All the very best 👍❤️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा .

2 / 20

त्याला भुताची भीती वाटायची. काळ ओळखा.

3 / 20

तो काम करीत आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

4 / 20

' ऐवजी ' या शब्दयोगी अव्यययाचा उपप्रकार ओळखा.

5 / 20

पोलिसांनी चोरांना पकडले. वाक्याचा प्रयोग ओळखा.

6 / 20

पुढील शब्दाचा समास सांगा. 'दररोज'

7 / 20

गृह , हस्त , शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत.

8 / 20

' दुआब ' या शब्दाशी संबंधित शब्दसमूहा ओळखा.

9 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. ' विशी विद्या तिशी धन '-

10 / 20

' कच्छपी लागले ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

11 / 20

' पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

12 / 20

'विवाहात ' या शब्दाची विभक्ती ओळखा.

13 / 20

ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील?

14 / 20

1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची एकूण बेरीज किती ?

15 / 20

3 , 7 , 11 , 15 ........ या संख्या मालेतील क्रमाने येणारी 40 वि संख्या कोणती ?

16 / 20

दोन संख्यांची बेरीज 75 आहे तर त्या संख्येची दुप्पट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल ?

17 / 20

2018 चा स्वातंत्र्यदिन सोमवारी असल्यास त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी येईल ?

18 / 20

मुलांच्या रांगेत अनिकेतचा एका टोकाकडून 25 वा क्रमांक आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत किती मुले आहेत ?

19 / 20

एक वस्तू 1275 रुपयास विकल्यास शेकडा 15 तोटा होतो , तर त्या वास्तुची खरेदी किंमत किती ?

20 / 20

Dda : aDD : Rrb : ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!