Special test no.237

0

स्पेशल टेस्ट no.237

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

' सुतोवाच करणे ' म्हणजे काय ?

2 / 20

' डोळा ' या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा.

3 / 20

समानार्थी नसलेला शब्द सांगा.

4 / 20

मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ?

5 / 20

ती नेहमी लवकर उठते. या वाक्यातील काळ ओळखा.

6 / 20

' क्षणोक्षणी ' या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा.

7 / 20

' सविता ' या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा.

8 / 20

' अष्टपैलू ' या शब्दाचा अर्थ कोणता ?

9 / 20

दोन शब्द किंवा दोन अक्षरे यांना जोडणाऱ्या शब्दांना.....असे म्हणतात.

10 / 20

झटकन , पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत.

11 / 20

पुढील पुल्लिंग शब्द ओळखा.

12 / 20

' देवघर ' या शब्दाचे लिंग ओळखा.

13 / 20

एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?

14 / 20

ताशी 45 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 60 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 90 मिनिटांनी लवकर पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला ?

15 / 20

9 किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर 2.5 किलो ग्रॅम आंब्याची किंमत किती ?

16 / 20

पाच निकालांची सरासरी 46 गुण आहेत. पहिल्या चार निकालांची सरासरी 45 गुण आहेत , तर पाचव्याला किती गुण मिळाले ?

17 / 20

दर दोन मीटर वर 9 खांब याप्रमाणे एकूण 60 मीटर अंतरावर किती खांब रोखता येतील ?

18 / 20

एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रुपयाला विकल्या मुळे 15 टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

19 / 20

एक रेल्वे 12 सेकंदात 360 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती ?

20 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. AZ , GT , MN , ? , YB

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!