Daily IMP 10 question

रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे 

 

#1 “मानवतावादि मानसशास्राचा” जनक कोणास मानले जाते?

पर्याय-

💚 सिगमंड फ्राईड

 

💜 अब्राहाम मेस्लो✔️✔️✔️

 

❤️ विल्हेम वूट

 

💛रॉबर्ट फेल्डमन

 

@missionpolice2021

 

रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे 

 

#2 यक्षप्रश्न असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा ?

 

💚 महत्वाची गोष्ट असणे ✔️✔️✔️✔️

 

💜 योग्य प्रश्न असणे 

 

❤️ अयोग्य प्रश्न असणे

 

💛 महत्वाची गोष्ट नसण

 

@missionpolice2021

 

रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे 

 

#3 अबीरमंजिरी या सामासिक शब्दाचा प्रकार सांगा ?

 

💚 अव्ययीभाव समास 

 

💜 तत्पुरुष समास 

 

❤️ द्वंद्व समास ✔️✔️✔️✔️

 

💛 बहूव्रीही समास

 

आजच जॉईन करा @missionpolice2021

 

रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे 

 

#4 अनुक्रमे पुलिंगी-स्त्रीलिंगी-नपुसकलिंगी असलेला पर्याय ओळखा?

 

💚मन-भाव-भावना

 

💜 वाट-रास्ता-वळण 

 

❤️ देश-मातृभूमी-राष्ट्र ✔️✔️✔️✔️

 

💛 पाणी-लाट-समुद्र

 

@missionpolice2021

 

रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे 

 

#5 खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

 

💚  उजणी-भीमा

 

💜 गोसीखुर्द-वैनगंगा

 

❤️ गंगापूर-गोदावरी

 

💛 कोयना-कृष्णा✔️✔️✔️✔️

 

@missionpolice2021

 

रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे 

 

#6 इंडियन सिव्हिल सर्विस हि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती …… आहे.

 

💚 सुरेंद्रनाथ बॅनर्जी

 

💜 रवींद्रनाथ टागोर

 

❤️  नेताजी सुभाषचंद्र बोस

 

💛  सत्येंद्रनाथ टागोर✔️✔️✔️

 

 

 

रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे 

 

#7 

खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते?

 

💚 भुवनेश्वर

 

💜  हैद्राबाद

 

❤️  अंबाला✔️✔️✔️✔️

 

💛  भोपाळ

 

रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे 

 

#8 “गैरशिस्त” हा समास कोणता”

 

💚  द्विगु समास

 

💜  द्वंद्व समास

 

❤️ कर्मधारय समास

 

💛  अव्ययीभाव समास✔️✔️✔️

 

 

 

रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे 

 

#9 

आॅर्निर्थालॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे?

 

💚  हाडांचा अभ्यास

 

💜 फुलांचा अभ्यास

 

❤️ पक्षी अभ्यास✔️✔️✔️✔️

 

💛 जीवाणूंचा अभ्यास

 

 

रोजचे 10 प्रश्नसंच संकलन :- निखिल टिळे 

 

#10 

राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे?

 

💚 कलम ३६८✔️✔️✔️

 

💜 कलम ३७०

 

❤️  कलम ३७१

 

💛  कलम ३४३

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!