स्पेशल टेस्ट no.228

0

स्पेशल टेस्ट no.228

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

..... या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते ?

2 / 15

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

3 / 15

बलवंतराय मेहता कमिटीची शिफारस केलेली पंचायतराज व्यवस्था...... स्तरीय आहे.

4 / 15

राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?

5 / 15

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ?

6 / 15

जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती ?

7 / 15

ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ?

8 / 15

उपसरपंचाची निवड कोण करते ?

9 / 15

पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?

10 / 15

मुलकी व्यवस्थेतील ग्रामपातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो ?

11 / 15

गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ?

12 / 15

गावाचा पोलीस पाटील.........कडून नियुक्त केला जातो.

13 / 15

ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो ?

14 / 15

ग्राम स्वच्छता कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत राबविला जातो ?

15 / 15

ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!