Police bharti task 1 August

मित्रांनो आता पासून जे टास्क देत आहे ते हार्ड असणार आहे… जे पुर्ण 100% focus पोलीस भरती कडे आहे. त्यांना याचा जास्त फायदा होईल…


 👇👇 ग्राउंड टास्क 👇👇

1. उद्या क्रॉसकन्ट्री –10 km running चॅलेंज complete करा…

2. 50 dips + 2 मिनिट plank


👇👇 लेखी टास्क 👇👇

  1. मराठी – विशेषण हा टॉपिक करा…
  2. गणितं – सरासरी test
  3. GK – सामान्य विज्ञान

👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇

उद्या 12 वाजता आपल्या वेबसाईट वर test देईल ती डाउनलोड करून सोडवा…

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!