100 mark online free test

0
Created on By Tile

100 मार्क ऑनलाईन free test

जय हिंद मित्रांनो शंभर मार्गाची ही जबरदस्त टेस्ट आहे सर्वांनी एक एक प्रश्न मनापासून सोडवा आणि तो प्रश्न कायमचा लक्षात ठेवा कारण हे सर्व प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत.

सर्वांना ऑल द बेस्ट

1 / 100

भारतात प्रथम कागदी चलन केव्हा सुरू झाले ?

2 / 100

' भारतातील महान लोकनेता ' असा उल्लेख लेनिन यांनी कोणाचा केला होता ?

3 / 100

खालीलपैकी कोणते 19 व्या शतकातील वृत्तपत्र नव्हते ?

4 / 100

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली?

5 / 100

pH प्रमाणालाच...... प्रमाण असे म्हणतात.

6 / 100

पाऊस आणि दूध यांचा समावेश...... मध्ये होतो.

7 / 100

व्हिनेगार चा pH व्हॅल्यू.....

8 / 100

चेतासंस्था......आणि...... यांची बनलेली असते.

9 / 100

मानवी नेत्रगोलाचा व्यास सुमारे........ असतो.

10 / 100

निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून...... अंतरावर असतो.

11 / 100

श्रमाचे काम करताना चेतपेशीना....... मधून ऊर्जा मिळवतात.

12 / 100

....... ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातीची यादी तयार करते.

13 / 100

पेशी हा सजीवांचा मुलभूत घटक आहे. ह्याला........ अपवाद आहे.

14 / 100

पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना वापरण्यात येणारे उत्प्रेरक...

15 / 100

पुढीलपैकी समुच्ययबोधक संयुक्त वाक्याचे योग्य उदाहरण कोणते.

16 / 100

' तू तर चाफेकळी ' या बालकविंच्या कवितेतील या पंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे.

17 / 100

तुम्ही पत्र वाचाल. या वाक्यातील काळ ओळखा.

18 / 100

भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा.

19 / 100

आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

20 / 100

शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

21 / 100

मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण ओळखा.

22 / 100

' लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

23 / 100

पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते ओळखा.

24 / 100

तर ,जरी ,म्हणजे, की , तरी या उभयान्व्ययी अव्ययांचा प्रकार ओळखा.

25 / 100

च, ही, ना, सुद्धा, फक्त , देखील ही कोणती अव्यय आहेत.

26 / 100

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स चा शुभारंभ काय होता ?

27 / 100

भारतातील पहिला मंकिपॉक्सचा रुग्ण कोठे आढळला ?

28 / 100

राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण राज्य किती आहेत ?

29 / 100

नोव्होक जोकोवीचने चार ग्रॅडस्लेममध्ये किती सामने जिंकले ?

30 / 100

0.12, 3.60 व 1.08 चा लसावि काढा.

31 / 100

2, 3, 4, 5, 6 किंवा 9 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 1 बाकी उरते अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ?

32 / 100

दोन संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावि 14 व लसावि 168 आहे तर x = ?

33 / 100

दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावि 255 आहे.तर त्या संख्यांचा मसावि किती ?

34 / 100

सहा बेल एकाच वेळी वाजत आहेत. आता या सहा बेल अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंद या अंतराने वाजतात. तर 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये या सहा बेल किती वेळा एकत्र वाजतील?

35 / 100

दोन अंकी दोन संख्यांचा मसावि 30 असून लसावि हा मसाधि च्या 6 पट आहे. त्यापैकी एक संख्या 60 आहे तर दुसरी संख्या कोणती ?

36 / 100

जर दोन संख्यांचा मसावि 15 आणि लसावि 825 असते तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?

37 / 100

दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावि 16 आणि लसावि 96 आहे. तर x=?

38 / 100

4 मीटर 95 cm, 9m व 16m, 65cm या मापाचे कापडाचे तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या किती मापाची मोजपट्टी असायला हवी?

39 / 100

एका टोपलीत काही फुले आहेत. त्यांचे 8 फुलांचे हार बनविल्यास टोपलीत 3 फुले उरतात. 12 फुलांचे हार बनविल्यास 7 फुले उरतात आणि 15 फुलांचे हार बनविल्यास 10 फुले उरतात तर टोपलीत एकूण किती फुले आहेत?

40 / 100

अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 1657 ला भागल्यास 6 बाकी उरेल व 2037 ला भागल्यास 5 बाकी उरेल ?

41 / 100

'उच्छेद' या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा ?

42 / 100

रंग + छटा = ?

43 / 100

'शीतोष्ण', आत्मोन्नती' हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

44 / 100

मनःपटल या विसर्गसंधीची फोड.....

45 / 100

पुढील चुकीचा संधीविग्रह कोणता, ते सांगा.

46 / 100

'विपत्काल' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते ?

47 / 100

'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो ?

48 / 100

व्यंजन संधीची उदाहरणे असलेला गट ओळखा. (अ) पृथक् + करण = पृथक्करण (ब) रज: + गुण = रजोगुण (क) मनः + रम = मनोरम (ड) मृत + शकट = मृच्छकर

49 / 100

'कवि + ईश्वर' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

50 / 100

'दिगंत' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.

51 / 100

कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा केला जातो?

52 / 100

अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पहिला "केम्पेगोंडा आंतरराष्ट्रीय पुरस्कार" देण्याची घोषणा केली आहे?

53 / 100

खालील पैकी कुठे सर्वात लांब डबल डेकर पूल बांधण्याचा जागतिक विक्रम भारताने केला आहे?

54 / 100

सध्या राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत?

55 / 100

फिनलंडमधील टेम्पेरे येथे वर्ल्ड मास्टर्स अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर स्प्रिंटमध्ये वयाच्या 94व्या वर्षी सुवर्णपदक जिंकणारी भारतीय धावपटू कोण ?

56 / 100

भारतीय इंटरनेटचे जनक (Father of Indian internet) म्हणून ओळखल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले?

57 / 100

महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण आहे?

58 / 100

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?

59 / 100

स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली?

60 / 100

राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली?

61 / 100

___यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाईल..

62 / 100

क्रांतीकारी संघटना गदर पार्टीचे मुख्यालय .....येथे आहे

63 / 100

मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ ....... ह्यांनी लिहिला.

64 / 100

सर सय्यद अहमद खान यांनी .... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.

65 / 100

"मराठी वृतपत्र जनक", "आद्य इतिहास संशोधक" असे कोणाला म्हणतात

66 / 100

जगन्नाथ शंकर शेठ यांना "मुंबईचे अनभिषिक्त सम्राट " असे कोणी म्हटले?

67 / 100

मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?

68 / 100

भरतनाट्यम नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे?

69 / 100

नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

70 / 100

"अस्तंभा डोंगर" राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील आहे?

71 / 100

"उन्हवरे" हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे?

72 / 100

नौदल प्रमुखास काय म्हणतात?

73 / 100

स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण?

74 / 100

पहिले भारतातील मुघल सम्राट कोण?

75 / 100

भारताचे पहिले भूदल प्रमुख कोण?

76 / 100

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक......... आहे.

77 / 100

समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्ष्ये कोण निर्धारित करते ?

78 / 100

' घसा ' सामान्य रूप ओळखा.

79 / 100

मी नदीच्या काठाने गेलो. 'काठाणे 'या शब्दाची विभक्ती ओळखा

80 / 100

विधू किंवा सोम म्हणजे......

81 / 100

ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा?

82 / 100

शहाण्याला........ मार. म्हण पूर्ण करा.

83 / 100

मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता ?

84 / 100

खालीलपैकी सजती स्वरांची जोडी कोणती.

85 / 100

रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

86 / 100

' एकाग्र ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

87 / 100

खालीलपैकी विकारी नसलेली शब्द जाती कोणती ?

88 / 100

पुढील तत्सम शब्द कोणता?

89 / 100

मोठ्याच्या आश्रयाने लहानाचा ही फायदा होतो. या अर्थाची म्हण कोणती.

90 / 100

' वृद्ध - आश्रम ' संधी करा.

91 / 100

' वारंवार ' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

92 / 100

श्यामची नोकरी चांगली आहे. ' श्यामची ' विभक्ती ओळखा.

93 / 100

विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांनो

94 / 100

खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समास नसणारा पर्याय सांगा

95 / 100

खालील शब्दांपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.

96 / 100

' खग 'शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

97 / 100

' दाती तृण धरणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

98 / 100

'वार्धक्य' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

99 / 100

भारतामध्ये किती पिन कोड झोन आहेत ?

100 / 100

खालीलपैकी कोणी ' प्रवासी रोजगार ॲप ' सुरू केले आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!