‘ नाम ‘ स्पेशल टेस्ट no.218

0

' नाम ' स्पेशल टेस्ट no.218

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 25

खालीलपैकी विशेष नाम कोणते ?

2 / 25

एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात ?

3 / 25

' सौंदर्य ' या शब्दाचा प्रकार ओळखा .

4 / 25

खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ?

5 / 25

कोणतेही विशेष नाम.......असते.

6 / 25

या गावात बरेच ' नारद ' आहेत. नामाचा प्रकार ओळखा .

7 / 25

' नाम ' ही शब्दाची........जात आहे.

8 / 25

खालीलपैकी कोणते नाम ' धर्मवाचक ' नाम आहे.

9 / 25

वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना....... असे म्हणतात.

10 / 25

खालील शब्द गटातील भाववाचक नामे असलेले शब्द गट ओळखा.

11 / 25

' राम धनुष्यावर बाण लाव. ' या वाक्यामध्ये राम हे काय आहे ?

12 / 25

खालीलपैकी विशेष नाम ओळखा.

13 / 25

नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

14 / 25

सामान्यनामे व विशेषनामे यांना काय म्हणतात ?

15 / 25

विशेषनाम हे........असते .

16 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनामाचा वापर आढळतो ?

17 / 25

खालीलपैकी कुठले नाम हे भाववाचक नाम नाही ?

18 / 25

नामाचे मुख्य किती प्रकार आहेत ?

19 / 25

' समिती ' हे नाव कोणत्या प्रकारचे आहे ?

20 / 25

' आपला ' या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा.

21 / 25

खालीलपैकी विशेष नाम ओळखा.

22 / 25

ज्या नामाने जातीचा बोध होत नसून एका विशिष्ट जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा , वस्तूचा बोध होतो. या नामास काय म्हणतात ?

23 / 25

पदार्थवाचक नामे ओळखा .

24 / 25

दुरून डोंगर साजरे या वाक्यात ' डोंगर ' कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

25 / 25

सुरेश हा दिनकररावांचा मुलगा. या वाक्यामध्ये किती विशेष नामे आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!