काळ – काम – वेग स्पेशल टेस्ट no.217

0

काळ - काम - वेग स्पेशल टेस्ट no.217

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 10

घर बांधण्याचे काम 12 सुतार 8 दिवसात करतात. जर 4 सुतार वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?

2 / 10

एक काम 6 व्यक्ती रोज 8 तास करून 63 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?

3 / 10

12 व्यक्ती एकत्र मिळून एक काम दहा दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील ?

4 / 10

एक इमारत बांधण्यास 30 मजुरांना 60 दिवस लागतात. तीच इमारतीत 150 मजुरांकडून बांधून घ्यावयाची झाल्यास किती दिवसात पूर्ण होईल ?

5 / 10

12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील ?

6 / 10

12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तेवढेच काम 15 मजूर किती दिवसात करतील ?

7 / 10

28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात. तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल ?

8 / 10

अ ब क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात. एकटा ब ते काम 20 दिवसात पूर्ण करतो.तर क ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतील तर अ किती दिवसात करेल ?

9 / 10

12 व्यक्ती एकत्र मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील ?

10 / 10

35 मजूर रोज 5 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात. तेच काम 25 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!