Marathi grammar special test no. 212 July 26, 2022 by Tile 0 Created on July 26, 2022 By Tile मराठी ग्रामर स्पेशल टेस्ट no. 212 Telegramमराठी ग्रामर या विषयांमधील महत्त्वाचा टॉपिक म्हणजे उभयान्वयी हा विषय सोपा आहे आणि यामध्ये आऊट ऑफ आउट मार्क पडतात...या टॉपिक मध्ये out off पडलेच पाहिजे 🥰 1 / 25तो भेटला आणि चटकन निघून गेला. परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक यापैकी नाही 2 / 25त्याचे भाषण संपले आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विकल्पबोधक समुच्चय बोधक परिणामबोधक विकल्प बोधक 3 / 25मदत मिळो अथवा न मिळो, मी जाणारच. विकल्पबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक यापैकी नाही 4 / 25खालीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे? जो चढेल, तो पडेल जितका पैसा मिळतो, तितका खर्च वाढतो उंदीर जिकडे पळाला, तिकडे मांजरही धावते मी खूप पैसा मिळविला; पण तेवढाच खर्चही झाला. 5 / 25संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत. किंवा-परंतु जर-तर आणि-व यापैकी नाही 6 / 25'तस्मात' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणाम बोधक 7 / 25'अगर' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक 8 / 25सबब हे...... बोधक उभयान्वयी अव्यय आहे. उद्देश परिणाम विकल्प समुच्चय 9 / 25घर सोडताना माणुसकीची, निरासक्तीची आणि कष्टाळूपणाची 1) भक्कम शिदोरी डेबुजीजवळ होती. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. केवलप्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी यापैकी नाही 10 / 25दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ____अव्यय असे म्हणतात. केवलप्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी यांपैकी नाही 11 / 25अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 'भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले.' उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययसमुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय 12 / 25'लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा' हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक स्वरूप बोधक 13 / 25' तीक्ष्ण ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ? टोकदार बोथट मौन टणक 14 / 25' कृपण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उदार कृतज्ञ गरीब अपूर्व 15 / 25' अनुज ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. बहिण जनक दोस्त अग्रज 16 / 25अण्णा, भाकरी, कुंची हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत . गुजराती कानडी तामिळ तेलगू 17 / 25तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीना....... म्हणतात. शब्द वाक्य वर्ण स्वर 18 / 25पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा ? अव्यवसाधित विशेषण सर्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण नामसाधित विशेषण 19 / 25खाण तशी माती या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा . बाप तसा बेटा एकाच माळेत मणी यथा राजा तिथे प्रजा जशी देणावळ तशी खानावळ 20 / 25सिंहाची....... होते? रेकणे चित्कारणे गर्जना हंबरणे 21 / 25खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. क्लेश किळस कलश घास 22 / 25' विद्वान ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. विद्वानांनी विदुषी पंडिता विदीर्ण 23 / 25मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत. 10 14 11 7 24 / 25‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे? उभयान्वयी केवलप्रयोगी क्रियाविशेषण शब्दयोगी 25 / 25खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. पुलिस पोलीस पोलिस पूलीस Your score is 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)