भारतीय अर्थव्यवस्था स्पेशल टेस्ट no.209

0

भारतीय अर्थव्यवस्था स्पेशल टेस्ट no.209

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

LIC चे राष्ट्रीयीकरण कधी करण्यात आले ?

2 / 15

खालीलपैकी कोणता कर राज्य शासन वसूल करु शकत नाही ?

3 / 15

चालननिर्मिती करण्यासाठी किती कोटी रुपयांचे सोने ठेवावे लागते ?

4 / 15

औद्योगिकीकरणामुळे...... प्रक्रिया वाढते .

5 / 15

भारतातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे ?

6 / 15

मुक्त व्यापारासाठी भारताने कोणते बंदर विकसित केले आहे ?

7 / 15

पीपल्स बँकेची स्थापना..... साली झाली.

8 / 15

देशातील चालन विषयक धोरण..... बँक ठरवते ?

9 / 15

..... रु. ची नोट वगळता बाकी सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही आसते.

10 / 15

1969 च्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी सर्वात जास्त ठेवी या बँकेच्या होत्या.

11 / 15

.... या खात्यावर चेक काढता येत नाही.

12 / 15

ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे ही प्रमुख कार्य कोणत्या बँकेची असतात.

13 / 15

शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते ?

14 / 15

भारतात पहिली जनगनणा केव्हा झाली ?

15 / 15

भारतात रेल्वे अर्थसंकल्प केव्हापासून मांडला जातो .

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!