Special Rivision test no. 203

0
Created on By Tile

स्पेशल टेस्ट no. 203 (50 मार्क)

मित्रांनो या 50 मार्कांचे टेस्ट सोडत जाऊ नका. कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेचा दृष्टीने महत्वाचे आहेत.

 

तुम्हाला या test साठी all the best..

 

आजचा टार्गेट 50 पैकी फक्त 35 बघूया किती जण पुर्ण करतात.

1 / 51

दिनमित्र हे पत्र कुठून प्रकाशित होत असे ?

2 / 51

निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून...... अंतरावर असतो.

3 / 51

श्रमाचे काम करताना चेतपेशीना....... मधून ऊर्जा मिळवतात.

4 / 51

....... ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातीची यादी तयार करते.

5 / 51

पेशी हा सजीवांचा मुलभूत घटक आहे. ह्याला........ अपवाद आहे.

6 / 51

पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना वापरण्यात येणारे उत्प्रेरक...

7 / 51

पुढीलपैकी समुच्ययबोधक संयुक्त वाक्याचे योग्य उदाहरण कोणते.

8 / 51

' तू तर चाफेकळी ' या बालकविंच्या कवितेतील या पंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे.

9 / 51

तुम्ही पत्र वाचाल. या वाक्यातील काळ ओळखा.

10 / 51

भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा.

11 / 51

आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

12 / 51

शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

13 / 51

मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण ओळखा.

14 / 51

' लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

15 / 51

पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते ओळखा.

16 / 51

तर ,जरी ,म्हणजे, की , तरी या उभयान्व्ययी अव्ययांचा प्रकार ओळखा.

17 / 51

च, ही, ना, सुद्धा, फक्त , देखील ही कोणती अव्यय आहेत.

18 / 51

जेथे जातो तेथे तू माझा सांगती. हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे.

19 / 51

मी पत्र वाचतो. यां साधा वर्तमान असलेल्या वाक्याचे रीती भूतकाळात रूपांतर कसे होईल.

20 / 51

मी प्रेम करीत राहील. या रीती भूतकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप असलेले पर्याय ओळखा.

21 / 51

रामने नलाकडून सेतू बांधवीला. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

22 / 51

खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.

23 / 51

क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात?

24 / 51

नाम, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना काय म्हणतात?

25 / 51

कृदंत म्हणजे..?

26 / 51

खालील वाक्यातील कर्म ओळखा. शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.

(Imp हा प्रश्‍न सर्वांनी लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे )

27 / 51

प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळधातू शोधून काढावा व त्याला ‘णारा' प्रत्यय लावून 'कोण' असा प्रश्न करावा, म्हणजे मिळतो.

28 / 51

जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात.

29 / 51

" दुर्वास शकुंतलेला शाप देते ", या विधानात

किती कर्म आहेत?

30 / 51

'आजीने नातीला लाडू दिला.'

वाक्यातील प्रत्यक्ष कर्म सांगा.

31 / 51

खालील वाक्यातील कर्ता कोणता?


त्या कन्येला बिंदीया शोभते.

32 / 51

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले होते?

33 / 51

भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते?

34 / 51

" उनपदेव सुनपदेव ", ही गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

35 / 51

पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते?

36 / 51

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला?

37 / 51

भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत?

38 / 51

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायव राज्यपाल म्हणून कोणाची निवड केली?

39 / 51

खालीलपैकी कोणती संख्या पूर्णवर्ग संख्या असू शकत नाही?

40 / 51

22 ते 46 पर्यंतचा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

41 / 51

पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही?

42 / 51

RBI चे पहिले गर्व्हनर जनरल कोण?

43 / 51

प्रत्येक देशाची स्वतःची एक निशाणी असते. त्या निशाणीलाच..... असे म्हणतात.

44 / 51

मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात?

45 / 51

छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली?

46 / 51

भारताचे प्रमाण रेखावृत्त कोणते ?

47 / 51

'At the feet of Mahatma Gandhi' या पुस्तकाचे लेखक कोण?

48 / 51

भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब ___यांच्या कारकिर्दीत करण्यात आला.

49 / 51

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे?

50 / 51

मधूमेह करिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात?

51 / 51

आशियान (ASEAN) या आशियाच्या दहा देशांच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रांचा समावेश नाही?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!