इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट July 22, 2022 by Ashwini Kadam 0 इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट TelegramAll the very best👍♥️सराव करत राहा कारण....Practic Makes Man Perfect....! 1 / 25भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली? इंग्लंड आयर्लंड अमेरिका फ्रान्स 2 / 25खालीलपैकी कोणते 19 व्या शतकातील वृत्तपत्र नव्हते ? बॉम्बे दर्पण वंदे मातरम यंग इंडिया अरुणोदय 3 / 25' भारतातील महान लोकनेता ' असा उल्लेख लेनिन यांनी कोणाचा केला होता ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित नेहरू यापैकी नाही 4 / 25भारतात प्रथम कागदी चलन केव्हा सुरू झाले ? 1861 1891 1927 1934 5 / 25' काँग्रेस हा नारदाचा सुभा आहे '. असे कोणी म्हटले होते ? कृष्णराव भालेकर महात्मा ज्योतिराव फुले नारायण लोखंडे राजश्री शाहू महाराज 6 / 25स्वतंत्र लढ्यादरम्यान ' कुका ' ही क्रांतिकारी चळवळ कोणत्या राज्यात कार्यरत होती ? बंगाल पंजाब मध्य प्रांत सिंध 7 / 25पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ? 1761 1760 1861 1862 8 / 25भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली ? मोहम्मद तुघलक मोहम्मद धूरी मोहम्मद युसुफ मोहम्मद - बिन कासिम 9 / 25दिनमित्र हे पत्र कुठून प्रकाशित होत असे ? सातारा महाड तरवडी (जि. नगर ) वाई 10 / 25पुणे करारावर ( 24 सप्टेंबर 1932 ) काँग्रेसच्या वतीने कोणी सही केली होती ? सरदार पटेल महात्मा गांधी पंडित नेहरू मदन मोहन मालवीय 11 / 25....... यांनी हिंदू महासभेची स्थापना केली. लोकमान्य टिळक मदन मोहन मालवीय गोपाळ कृष्ण गोखले न्यायमूर्ती रानडे 12 / 25मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात ? नाना शंकर शेठ दादोबा पांडुरंग बाळशास्त्री जांभेकर यापैकी नाही 13 / 25बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1920 1927 1922 1924 14 / 25महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचे स्मारक कोठे आहे ? फ्लोराफाउंटन मुंबई पुणे नागपूर सोलापूर 15 / 25जमीनदारी यंत्रणा कोणी सुरू केली ? मराठा मुगल ब्रिटिश फ्रेंच 16 / 25उमाजी नाईक ने कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व केले ? कोळी रामोशी भिल्ल गोंड 17 / 25सुधाकर पत्राचे संपादक म्हणून कोणी काम केले ? आगरकर लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले यापैकी नाही 18 / 25जोसेफ बॅप्टीस्टा हे....... यांचे सहकारी आणि वकील होते . फिरोजशहा मेहता रहिमतुल्ला सयानी शंकर शेठ लोकमान्य टिळक 19 / 25संयुक्त महाराष्ट्र सभा ची स्थापना कोठे झाली. नागपूर पुणे मुंबई बेळगाव 20 / 25खालीलपैकी कोणत्या संघटनेने राजीव गांधीची हत्या केली ? आसू लिट्टे नॅशनल कॉन्फरन्स यापैकी नाही 21 / 25........ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. बॉम्बे असोसिएशन होमरूल लीग अभिनव भारत यापैकी नाही 22 / 25कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले. महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात 23 / 25अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी कोणी उपोषण केले ? कॉम्रेड डांगे महात्मा गांधी ना. म. जोशी सरदार पटेल 24 / 25बंगाल मध्ये पहिली ताग गिरणी केव्हा सुरू झाली ? 1850 ( हुगळी ) 1855 ( रिश्रा ) 1855 ( कलकत्ता) 1850 ( दार्जीलिंग ) 25 / 25स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ? मोहम्मद अली जिना लियाकत अली खान अच्युब बखान यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)