मराठी व्याकरण टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍

All the very best 👍♥️

1 / 10

अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा.

2 / 10

पुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. अ ) चिदानंद ब )तपोधन क ) दुरात्मा

3 / 10

सज्जन या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?

4 / 10

ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

5 / 10

' जन ' या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

6 / 10

मराठी भाषेत एकूण..... वर्ण आहेत .

7 / 10

भाषा म्हणजे...?

8 / 10

दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा.

9 / 10

खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही.

10 / 10

उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!