Maharashtra geography special test no. 199

0
Created on By Tile

Imp महाराष्ट्र भूगोल स्पेशल test no. 199

महाराष्ट्र भूगोलबर जवळपास 6-7 प्रश्न पेपर मध्ये असतात.त्यामुळे हा विषय छोटा असला तरी परीक्षेचा दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचा विषय आहे..
.या पेपर मध्ये जर first attempt मध्येच out off घेऊन दाखवा...

#हर हाल में पाना है वर्दी...!

1 / 15

भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोठे सुरू झाला?

2 / 15

Planning and the poor हा ग्रंथ कोणी लिहिला?

3 / 15

खालीलपैकी कोण नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते?

4 / 15

महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त फायद्याची ठरलेली आहे?

5 / 15

गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 15

महाराष्ट्राचा पवन ऊर्जेमध्ये कितवा क्रमांक लागतो?

7 / 15

पवन ऊर्जेत सातारा जिल्हा अग्रेसर आहे तर सौर ऊर्जेत कोणता जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे?

8 / 15

रावतभाटा हे अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

9 / 15

सिताफळ साठी दौलताबाद प्रसिद्ध आहे तसे "बोर" या फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?

10 / 15

महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन-चतुर्थांश (3/4) भागात कोणती मृदा आढळते?

11 / 15

महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोणती आहे?

12 / 15

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही ?

13 / 15

रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे ?

14 / 15

पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय ?

15 / 15

बँकांची बँक म्हणून कोणती बँक कार्य करते?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!