मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😇

All the very best 👍♥️

ज्याला संधी मिळते तो नशीबवान

जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान

आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता....!

1 / 20

क्रियाविशेषण साधित धातू ओळखा.

2 / 20

तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे ? या वाक्यातील ' ऐकवते ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

3 / 20

खालीलपैकी कोणता सर्वनामाचा प्रकार नाही.

4 / 20

स्वरांचे प्रकार किती ?

5 / 20

परभाषीय शब्दांचे एकूण किती उपप्रकार आहेत.

6 / 20

' गाढवाने शेत खाल्याने पाप ना पुण्य ' या म्हणीचा अर्थ सांगा.

7 / 20

' पायरीने ठेवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

8 / 20

सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखा.

9 / 20

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागावे.

10 / 20

मराठी व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत?

11 / 20

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात .

12 / 20

' अर्धी रक्कम , पाव हिस्सा , पाऊण मापं ' ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात .

13 / 20

' पृथ्वी ' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

14 / 20

सदाचार या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा.

15 / 20

मुले घरी गेले. या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा.

16 / 20

' कृपण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

17 / 20

' अनुज ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.

18 / 20

घड्याळ आणि पाच वाजल्याचे दर्शवले. या वाक्यातील शब्दशक्ति ओळखा.

19 / 20

सरड्याची धाव कुंपणापर्यंत. या वाक्यातील अलंकार ओळखा.

20 / 20

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!