Police bharti special test no. 200

0
Created on By Tile

रिजन स्पेशल test no. 200

मित्रांनो आतापर्यंत दिलेले सर्व प्रश्न mix  करून एक महत्त्वाची टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.

आजचा टारगेट आहे 50 पैकी 40

1 / 50

मी निबंध लिहितो. या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे.

2 / 50

उद्या ते येतील. या वाक्याचा काळ ओळखा.

3 / 50

त्याचे सांगून झाले आहे. या वाक्याचा काळ ओळखा.

4 / 50

राम सिनेमा पाहतो आहे. या वाक्याचा काळ ओळखा.

5 / 50

उमेश झोपला आहे. हे वाक्य कोणत्या काळातील आहे.

6 / 50

खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळ वाक्य ओळखा.

7 / 50

प्रजेवर अन्याय झाला होता. या वाक्याचा काळ ओळखा.

8 / 50

परवा एव्हाना आम्ही साताऱ्याला जात असू. या वाक्याचा काळ ओळखा.

9 / 50

सहलीला जाणार म्हणून तो आनंदाने झोपला होता . ह्या वाक्याचा काळ कोणता.

10 / 50

' सूर पारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही.' या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा.

11 / 50

मी उद्यापासून रोज व्यायाम......... हे वाक्य रीती भविष्यकाळात करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय वापरावा लागेल.

12 / 50

बाबांनी सायकल विकत घेतली होती. या वाक्यातील काळ ओळखा.

13 / 50

' खाल्ला होता. ' या संयुक्त क्रियापदावरून काळाचा कोणता प्रकार आहे ते ओळखा.

14 / 50

'पृथ्वी सूर्याभोवती फिरते ' या वाक्याचा काळ ओळखा.

15 / 50

मी नदी काठी बसे. वाक्याचा काळ ओळखा.

16 / 50

' उंट ' या शब्दचे स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

17 / 50

' निशा ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

18 / 50

' तेजोनिधी ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

19 / 50

' पत्रकार ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

20 / 50

' कोळी ' या शब्दाचे अनेकवचन रूप लिहा.

21 / 50

विसंगत शब्द ओळखा.

22 / 50

' त्याची कविता लिहून झाली.' प्रयोग ओळखा.

23 / 50

' कुणी दृष्ट अंगास लावीला हात ' हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृताचे आहे.

24 / 50

' शरदच्या चांदण्यात गुलमोहर दिसतो.'या वाक्यातील विधेयविस्तार ओळखा.

25 / 50

' डावपेच ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून तयार झाला आहे.

26 / 50

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

27 / 50

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

28 / 50

महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?

29 / 50

भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव कोणते ?

30 / 50

7+35÷7-3×4 =?

31 / 50

हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात ?

32 / 50

सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र..... हे होते.

33 / 50

' डिस्कवरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले?

34 / 50

केसरी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण होते?

35 / 50

स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली?

36 / 50

' मीठ ' यासाठी रासायनिक नाव काय आहे.

37 / 50

कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो.

38 / 50

किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला.

39 / 50

CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायुसाठी वापरतात.

40 / 50

लिंबाच्या रासाठी...... ऍसिड असते.

41 / 50

पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण........

42 / 50

हिरा हा मानवास माहिती असलेला सर्वात जास्त...... पदार्थ आहे.

43 / 50

...... किरणांना वस्तुमान नसते.

44 / 50

धरणात साठलेले पाणी हे...... ऊर्जेचे स्रोत आहे.

45 / 50

टार्टारिक ऍसिड कशात असते.

46 / 50

भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे.

47 / 50

भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहसाठी करतात.

48 / 50

भारताचे राष्ट्रपती पदाकारिता किमान वय किती असावे लागते.

49 / 50

खालीलपैकी कोणत्या सभागृहचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो.

50 / 50

भारतीय संसदय व्यवस्थेचा...... हा केंद्रबिंदू आहे.

Your score is

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!