Marathi Vyakaran Test

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😇

सतत कार्यरत राहा, कारण बसून गंजून जाण्यापेक्षा काम करू झिजुन गेलेलं कधीही चांगल....😍

All the very best👍♥️

1 / 15

विसर्ग हा एक....वर्ण आहे.

2 / 15

माझे गाव मला फार आवडते. गाव या शब्दाचे लिंग ओळखा.

3 / 15

विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी कोणते चिन्ह येते ?

4 / 15

मुंबईहून बाबांचे पत्र आले. मुंबईहून या शब्दाची विभक्ती ओळखा.

5 / 15

विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रुपाला..... म्हणतात.

6 / 15

खालीलपैकी कंठय वर्ण कोणता.

7 / 15

खालीलपैकी देशी शब्द कोणता.

8 / 15

खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द कोणता.

9 / 15

' डोकी अलगत घरे उचलती , काळोखाच्या उणी वरून ' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.

10 / 15

" चिमणी घरटे बांधत होती " हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे.

11 / 15

' निरोगी ' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.

12 / 15

वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.

13 / 15

अद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा.

14 / 15

' दुःखाने सोडलेला लांब श्वास ' योग्य शब्द निवडा.

15 / 15

' कुपमंडूक ' म्हणजेच.........

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!