Special Test number 198

0
Created on By Tile

स्पेशल test no. 198

मित्रांनो या 50 मार्कांचे टेस्ट सोडत जाऊ नका. कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेचा दृष्टीने महत्वाचे आहेत.

तुम्हाला या test साठी all the best..

आजचा टार्गेट 50 पैकी फक्त 35 बघूया किती जण पुर्ण करतात.

1 / 50

भारतीय राज्यघटनेचे 'कलम 51 अ ' कशासंबंधी आहे ?

2 / 50

भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या नियुक्ती.......... कडून होते.

3 / 50

घटनेच्या कोणत्या भागांमध्ये केंद्रशासित प्रदेशात बद्दलच्या तरतुदी आहेत.

4 / 50

देशातील कायद्यांची निर्मिती करणारे सर्वोच्च संस्था म्हणजे....... होय.

5 / 50

भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

6 / 50

खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती?

7 / 50

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत : केव्हा दुरुस्त करण्यात आली ?

8 / 50

भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला ?

9 / 50

मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ?

10 / 50

संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर..........महिन्यांपेक्षा कमी असावे.

11 / 50

लोक न्यायालयाला वैधानिक दर्जा कधी देण्यात आला ?

12 / 50

राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते?

13 / 50

उपराष्ट्रपतीची शपथ कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे?

14 / 50

विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात ?

15 / 50

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?

16 / 50

खालीलपैकी कोणते राज्य 13 द्रूतगती मार्ग असलेले देशातील पाहिले राज्य बनले आहे ?

17 / 50

नुकतेच भारताचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

18 / 50

खालीलपैकी कोणत्या बँकेने ' रक्षक प्लस ' या बँकेच्या प्रमुख योजनेतर्गत संरक्षण कर्मचाऱ्यांना खास डिजाईन केलेली उत्पादने पुरवण्यासाठी भारतीय वायू सेने सोबत सामंजस्य करार केला आहे ?

19 / 50

श्रीनगरमधील स्वामी रामानूजाचार्य यांचा ' शांततेचा पुतळा ' याचे अनावरण सोनवर क्षेत्रातील मंदिरात कोणी केले ?

20 / 50

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार मिळाला?

21 / 50

खालीलपैकी कोणते राज्य लवकरच भारतात आपल्या प्रकारचे लवकरच ' आरोग्य हक्क विधेयक ' विधानसभेत सुरु करणार आहे ?

22 / 50

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स चा शुभारंभ काय होता ?

23 / 50

भारतातील पहिला मंकिपॉक्सचा रुग्ण कोठे आढळला ?

24 / 50

राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण राज्य किती आहेत ?

25 / 50

नोव्होक जोकोवीचने चार ग्रॅडस्लेममध्ये किती सामने जिंकले ?

26 / 50

फेमिना मिस इंडिया 2022 विजेती कोण?

27 / 50

पीटर ब्रुक जगातील सर्वात नाविन्यपूर्ण...... यांचे नुकतेच निधन झाले आहे.

28 / 50

कोणत्या राज्य सरकारने ' नारी को नमन ' योजना सुरू केली?

29 / 50

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील भीमावरम येथे अल्लुरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंचीच्या कास्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अल्लुरी सीताराम राजू खालीलपैकी कोणाशी संबंधित होते.

30 / 50

CBSC बोर्डाने सुरु केलेल्या सर्व CBSC उपक्रमांसाठी वन - स्टॉप पोर्टलचे नाव काय आहे?

31 / 50

कझाकस्तान मधील नूर - सुलतान येथे उद्घाटन झालेल्या एलोर्डा कपमध्ये....... आणि.......यांनी सुवर्णपदक जिंकले.

32 / 50

ज्येष्ठ बंगाली चित्रपट दिग्दर्शक तरुण मजुमदार यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला?

33 / 50

कोणत्या संस्थेने स्वायत्त फ्लाईंग तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे पहिले उड्डाण केले?

34 / 50

कोणत्या राज्य सरकारने सेमीकंडक्टर पार्कच्या स्थापनेसाठी IGSS व्हेचर्ससोबत सामंजस्य करार केला आहे.

35 / 50

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे ?

36 / 50

महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते ?

37 / 50

महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?

38 / 50

महाराष्ट्रातील.......हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता.

39 / 50

कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ?

40 / 50

शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

41 / 50

खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते ?

42 / 50

भारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती?

43 / 50

देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?

44 / 50

म्यानमार ची राजधानी......... ही आहे.

45 / 50

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

46 / 50

शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ?

47 / 50

भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ?

48 / 50

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

49 / 50

पंडित नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?

50 / 50

' जात हा बंदिस्त धर्म आहे ' असे कोणत्या विचारवंताने म्हटले ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!