PYQ special test

0

PYQ स्पेशल टेस्ट

All the very best👍♥️

1 / 15

येन हे कोणत्या देशाचे चलन आहे?

2 / 15

खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे?

3 / 15

खालीलपैकी जागतिक चिमणी दिवस कोणता?

4 / 15

कुफर या पेशी..... मध्ये आढळतात.

5 / 15

शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात?

6 / 15

नाबार्ड अप्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा करते?

7 / 15

NIV कोठे आहे?

8 / 15

जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे?

9 / 15

भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

10 / 15

इंद्रावती नदी ही महाराष्ट्र सोबत कोणत्या राज्यांच्या सीमेवर आहे?

11 / 15

महापालिका आयुक्त ला केव्हाही परत बोलण्याचा अधिकार कोणाला असतो?

12 / 15

वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची काय?

13 / 15

पुढील म्हण पूर्ण करा. "असेल तेव्हा दिवाळी नाहीतर..." ?

14 / 15

गटात न बसणारा शब्द ओळखा?

15 / 15

ज्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!