Current Affairs Test July 16, 2022 by Ashwini Kadam 0 चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 😍 TelegramImp टेस्ट आहे. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत.All the very best👍♥️ 1 / 10नोव्होक जोकोवीचने चार ग्रॅडस्लेममध्ये किती सामने जिंकले ? 19 21 20 80 2 / 10राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण राज्य किती आहेत ? 10 5 7 9 3 / 10भारतातील पहिला मंकिपॉक्सचा रुग्ण कोठे आढळला ? महाराष्ट्र केरळ गुजरात राजस्थान 4 / 10चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स चा शुभारंभ काय होता ? अप्पू वीर धाकड गंभीर 5 / 10खालीलपैकी कोणते राज्य लवकरच भारतात आपल्या प्रकारचे लवकरच ' आरोग्य हक्क विधेयक ' विधानसभेत सुरु करणार आहे ? आंध्र प्रदेश राजस्थान हरियाणा छत्तीसगड 6 / 10जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार मिळाला? 2018 2019 2020 2021 7 / 10श्रीनगरमधील स्वामी रामानूजाचार्य यांचा ' शांततेचा पुतळा ' याचे अनावरण सोनवर क्षेत्रातील मंदिरात कोणी केले ? मनोज सिन्हा नरेंद्र मोदी अमित शहा जी. किशन. रेड्डी 8 / 10खालीलपैकी कोणत्या बँकेने ' रक्षक प्लस ' या बँकेच्या प्रमुख योजनेतर्गत संरक्षण कर्मचाऱ्यांना खास डिजाईन केलेली उत्पादने पुरवण्यासाठी भारतीय वायू सेने सोबत सामंजस्य करार केला आहे ? स्टेट बँक ऑफ इंडिया पीएनबी आयसीआयसीआय बँक एक्सेस बँक 9 / 10नुकतेच भारताचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? आर के गुप्ता टी श्रीकांत विपीन चंद्र कपिल मिश्रा 10 / 10खालीलपैकी कोणते राज्य 13 द्रूतगती मार्ग असलेले देशातील पाहिले राज्य बनले आहे ? पंजाब महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp