Current Affairs test July 15, 2022 by Ashwini Kadam 0 चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 😍 Telegramसर्व प्रश्न खूप imp आहेत , सर्वांनी प्रश्न वाचून बरोबर उत्तर द्या.All the best 👍♥️ 1 / 10कोणत्या राज्य सरकारने बालपणीच्या शिक्षण कार्यक्रमात गुंतवणूक करण्यासाठी बाह्य अनुदानित प्रकल्प मधून 300 कोटी रुपये राखून ठेवले आहेत ? त्रिपुरा पश्चिम बंगाल आसाम मेघालय 2 / 10खाण मंत्रालयाणे नवी दिल्ली येथे खाण आणि खनिजांवरील राष्ट्रीय परिषदेच्या........ आवृतीचे आयोजन केले आहे ? 3 4 5 6 3 / 10दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारतातील पहिले ' आर्टिफिसिअल इंटेलीजन्स इन डिफेन्स ' ( AlDef ) नरेंद्र मोदी राजनाथ सिंह अमित शहा अजित डोवाल 4 / 10गुजराती भाषेत ' स्वातंत्र्य संग्राम ना सुरविरो ' हे पुस्तक कोणी सुरु केले आहे ? नरेंद्र मोदी अमित शहा मीनाक्षी लेखी स्मृती इराणी 5 / 10माजी राष्ट्राध्यक्ष जोस एडूआर्डो डोस सॅटोस यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे आहेत ? सिरिया अंगोला तुर्की सोमालिया 6 / 10दक्षिण कोरियाच्या येओसू सिटी येथे झालेल्या फायनल मध्ये मिसेस युनिव्हर्स डिव्हाईन हा किताब कोणी जिंकला ? पल्लवी सिंग रोशन वर्मा सोनिया तिवारी डॉली सिंग 7 / 10भरतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( NHAI ) आणि महाराष्ट्र मेट्रोने नागपुरात.......लांबीचा सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्त बांधण्याचा जागतिक विक्रम केला. 3.04 किमी 3.14 किमी 3.24 किमी 3.34 किमी 8 / 10कृषी विकासासाठी अंतरराष्ट्रीय निधी ( IFAD ) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली . विपीन सोंधी नीरज अखोरी अविनाश कुलकर्णी अल्वारो लारियो 9 / 10जागतिक लोकसंख्या समस्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी........रोजी जागतिक लोकसंख्या दिन पाळला जातो. 09 जुलै 10 जुलै 11 जुलै 12 जुलै 10 / 10भारतात राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन कधी साजरा केला जातो ? 09 जुलै 10 जुलै 11 जुलै 12 जुलै Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)