Current Affairs test

0

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 😍

All the very best 👍♥️

अपनी अंदर की उम्मीद को हमेशा जिंदा राखना ,
क्यूकी इक वो ही है जो हमे सफलता मिलने तक चैन से बैठने नहीं देती......

1 / 12

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे उदघाटन केले. डिजिटल इंडिया सप्ताह 2022 ची थीम काय आहे ?

2 / 12

ग्रीनकोने शाश्वत विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी भारतातील पहिली समर्पत शाळा सुरु करण्यासाठी कोणत्या IIT सोबत सामंजस्य करार केला आहे ?

3 / 12

टाटा पॉवर ने राज्यात सोलर सेल आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी सुमारे 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या राज्यात सोबत सामंजस्य करार केला आहे?

4 / 12

कोणत्या राज्य सरकारने सेमीकंडक्टर पार्कच्या स्थापनेसाठी IGSS व्हेचर्ससोबत सामंजस्य करार केला आहे.

5 / 12

कोणत्या संस्थेने स्वायत्त फ्लाईंग तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे पहिले उड्डाण केले?

6 / 12

ज्येष्ठ बंगाली चित्रपट दिग्दर्शक तरुण मजुमदार यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला?

7 / 12

कझाकस्तान मधील नूर - सुलतान येथे उद्घाटन झालेल्या एलोर्डा कपमध्ये....... आणि.......यांनी सुवर्णपदक जिंकले.

8 / 12

CBSC बोर्डाने सुरु केलेल्या सर्व CBSC उपक्रमांसाठी वन - स्टॉप पोर्टलचे नाव काय आहे?

9 / 12

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील भीमावरम येथे अल्लुरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंचीच्या कास्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अल्लुरी सीताराम राजू खालीलपैकी कोणाशी संबंधित होते.

10 / 12

कोणत्या राज्य सरकारने ' नारी को नमन ' योजना सुरू केली?

11 / 12

पीटर ब्रुक जगातील सर्वात नाविन्यपूर्ण...... यांचे नुकतेच निधन झाले आहे.

12 / 12

फेमिना मिस इंडिया 2022 विजेती कोण?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!