मराठी ग्रामर विशेष टेस्ट – 11

0
Created on By Tile

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😇

All the very best 👍♥️

न हराना है किसी को
न जितना है किसी से ,
हराना है मजबुरीयों को और
जितना है खुद से....!

1 / 20

' विद्युल्लता ' या शब्दाचा संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केला जातो.

2 / 20

विहीर या नामाचे अनेकवचन ओळखा.

3 / 20

अण्णा, भाकरी, कुंची हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत .

4 / 20

खाली काही शब्द व त्यांचे समानार्थी शब्द यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीची जोडी ओळखा.

5 / 20

जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

6 / 20

जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?

7 / 20

चुकीचा पर्याय ओळखा.

8 / 20

" मुंबईची घरी मात्र लहान ! कबुतराच्या खुराड्यासारखी ! " या वाक्यातील अलंकार ओळखा.

9 / 20

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

10 / 20

' परमेश्वर सर्वत्र असतो ' या वाक्यात ' सर्वत्र ' हे कोणते क्रियाविशेषण आहे ?

11 / 20

अंत या शब्दाचा उलट अर्थ काय?

12 / 20

नेआण या शब्दाचा समास कोणता ?

13 / 20

' त्या आजारी माणसाला बसवते.' ' बसवते ' या क्रियापदाचा प्रकार सांगा.

14 / 20

" अबब ! केवढी गर्दी ही ! " ' अबब ' या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

15 / 20

मराठी भाषा लेखनासाठी........लिपीचा वापर करतात.

16 / 20

पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात?

17 / 20

' झाडबीड , चहाबिहा, पुस्तक बिस्तक ' हे शब्द कोणत्या अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहे.

18 / 20

सिंहावलोकन या शब्दाचा शब्दसमूह कोणता ?

19 / 20

' विजा चमकू लागल्या, आणि पावसाला सुरुवात झाली.' वाक्याचा प्रकार ओळखा.

20 / 20

क्रियापदाचे अर्थ किती मानले जातात ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!