7 July current Affairs

🎯 7 जुलै चालू घडामोडी


3 जुलै करंट affairs

 

Q. 1) नुकतेच भारताच्या अल्फिया पठाणने “एलोर्डा चषक बॉक्सिंग” स्पर्धेत कोणत्या पदकाची कमाई केली आहे?

 

सुवर्ण

 

 

Q.2) फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे?

 

टी राजाकुमार

 

Q. 3) CII गुणवत्ता पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला?

 

अशोक सुता

 

 

 

Q. 4 ) नुकतेच निधन झालेले नाट्यदिग्दर्शक पीटर बुक यांना कोणता पुरस्कार मिळाला होता?

 

पद्मश्री

 

Q.5) अलीकडेच कोणाला NRI वर्ल्ड समीट 2022 मध्ये शिरोमणी पुरस्कार मिळाला?

 

मिशेल पूनावाला

 

 

 

Q.6) मलेशिया badminton ओपन turnament २०२२ चा पुरुष एकेरी कोणी जिंकले आहे?

 

विक्टर एक्सेल्सेन

 

Q.7) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोठे “डिजिटल भारत सप्ताह २०२२” चे उद्घाटन केले आहे?

 

गुजरात

 

 

Q.8) कोणत्या राज्य सरकारने “नारी को नमन” योजना सुरु केली आहे?

 

हिमाचल प्रदेशQ.9 ) भारतीय सेनाने कोठे” सुरक्षा मंथन २०२२” चे आयोजन केले आहे?

 

जोधपुर

 

 

 

Q.10) आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस 2022 कधी साजरा करण्यात आला?

3 जुलै

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!