PYQ special test

0

PYQ स्पेशल टेस्ट

All the very best 👍♥️

1 / 15

संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते?

2 / 15

रबर उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते?

3 / 15

खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणते?

4 / 15

विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो?

5 / 15

हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते?

6 / 15

PPE चे संक्षिप्त रूप काय आहे?

7 / 15

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली?

8 / 15

संचार बंदी कायदा कलम कोणता?

9 / 15

आम्ही गहू खातो या वाक्यातुन कोणत्या शब्द शक्तीचा अर्थ व्यक्त होतो?

10 / 15

मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली?

11 / 15

त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणते?

12 / 15

निकट दृष्टि हा दोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो?

13 / 15

खालील वाक्यातील अलंकार ओळखा. "मरणात खरोखर जग जगते ".

14 / 15

मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

15 / 15

निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द ओळखा?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!