Special Test no. 190 July 6, 2022 by Tile 50 मार्कांची स्पेशल पोलीस भरती टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा. Telegram 0 Created on July 06, 2022 By TileSpecial test no. 190 (50 mark)खूप छान प्रश्न आहेत विशेष म्हणजेच तुम्ही आधी सोडवलेले आहेत.. नक्की सोडवा बघूया किती मुले पैकीचा पैकी mark घेतात 😍 1 / 50खालीलपैकी कोणती गुणसुत्रे पुरुषांमध्ये आढळतात? XXX XX XY YXX 2 / 50मुंबई'फोर्स वन' या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? नागपूर पुणे मुंबई यापैकी नाही 3 / 50कोल्हापुरात इ.स. 1911 मध्ये 'सत्यशोधक समाजा'ची तर 1918 मध्ये 'आर्य समाजा'ची शाखा कोणी स्थापना केली? राजर्षी शाहू महाराज भाई माधवराव बागल महर्षी वि.रा. शिंदे यापैकी नाही 4 / 50'कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा” म्हणजे कोण? हृदयगंम स्थितप्रज्ञ धीरगंभीर यापैकी नाही 5 / 50छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही? जंजिरा विजयदुर्ग सुवर्णदुर्ग यापैकी नाही 6 / 50खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता (Universal Donor) आहे? A AB O B 7 / 50राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (National Institute of Virology) कुठे आहे? अकोला दिल्ली मुंबई यापैकी नाही 8 / 50“भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ" या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटील महात्मा फुले यापैकी नाही 9 / 50हापूस आंबा फार गोड आहे, हे कोणते विशेषण आहे? गुणविशेषण सार्वनामिक विशेषण संख्या विशेषण यापैकी नाही 10 / 50'शिकान्सेन' ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? उत्तर कोरीया जपान दक्षिण कोरीया यापैकी नाही 11 / 50खालीलपैकी पाण्याचा ध्वनीदर्शक शब्द कोणता? खळखळाट छनछनाट गडगडाट यापैकी नाही 12 / 50खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा? हुतात्म्य हौतात्म्य हौतत्मा हुतात्म्य 13 / 50खालीलपैकी जोडाक्षर युक्त अचूक शब्द कोणता? अनुकूम अनुर्कम अनुक्क्रम अनुक्रम 14 / 50उच्चार करण्यासाठी जास्तवेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात? संयुक्त दिर्घ ऱ्हस्व यापैकी नाही 15 / 50ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचे समुहाला, काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात? स्वर वर्ण शब्द यापैकी नाही 16 / 50"लिळाचरित्र" हा ग्रंथ कोणी लिहिला? म्हाइंभट्ट भिष्माचार्य मुकुंद राज यापैकी नाही 17 / 50अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? चौथ्या दुसऱ्या पहिल्या यापैकी नाही 18 / 50मारुती चितमपल्ली हे व्यक्तीमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? साहित्य समालोचक निसर्ग अभ्यासक क्रिडा समालोचक यापैकी नाही 19 / 50महाराष्ट्रात व देशात...... साली मुंबई येथे पहिल्यांदाच आकाशवाणी केंद्र सुरू झाली? 1900 1927 1929 1909 20 / 50नऊ उभ्या नऊ आडव्या रेषा असणाऱ्या एका प्रमाणित बुद्धिबळ पटावर एकूण किती आयात तयार करता येतील? 1024926 1296 64 1024 21 / 50चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? 40 50 60 42 22 / 50कोणत्या वर्षापर्यंत भारताला टीबी मुक्त करण्याचे सुधारित लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे? 20272022 2024 2023 2027 23 / 50गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहेत? डोंगरगाव चोरवड टीपागड युरजगड 24 / 50पाश्चात्त्य ज्ञान म्हणजे वाघिणीचे दूध असे कोणी म्हटले होते? विष्णुबुवा ब्रह्मचारी विष्णुशास्त्री चिपळूणकर सर फिरोजशहा मेहता महादेव गोविंद रानडे 25 / 50कोणता देश नुकताच सर्वात जास्त लक्ष प्राप्त करणारा देश ठरला? नेपाळ बांगलादेश अमेरिका भारत 26 / 50खालील वाक्यातील योग्य म्हण निवडा. आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना- लेकी बोले सुने लागे शहाण्याला शब्दांचा मार हिंमत मर्दा तर मदत खुदा जसे करावे तसे भरावे. 27 / 50कस्तुरबा गांधी चे टोपण नाव काय? बा बि माता यापैकी नाही 28 / 50IPL 2008 ला सुरवात झाली तेव्हा राजस्थान रॉयल या संघाने पहिला IPL टायटल जिंकला तेव्हा त्या संघाचा कर्णधार कोण होता? सौरव गांगुली ऍडम ग्लीरक्रिस्ट शेन वॉर्न वीरेंद्र सेहवाग 29 / 50एका संख्येला 56 ने भागले असता बाकी 29 येते तर त्याच संकेत काटने भागल्यास किती बाकी राहील? 4 5 7 6 30 / 50सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? मेंदू यकृत श्वसनक्रिया मज्जातंतू 31 / 50खालील मालिकेत ‘?’ च्या जागी योजावयाचा योग्य पर्याय कोणता. DANGER, ANGERD, GERDEN, ERDANG, ? यापैकी नाही NGERDA NGERAD NGREDA 32 / 50भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे शास्त्रीय नाव काय? मिनेरालॉजी मेटिओरोलॉजी मेटॅलर्जी एको सिक्स ऍकोस्टिक्स 33 / 50भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली आहे? कवी ग्रेस कवी कुसुमाग्रज गोविंदाग्रज बालकवी 34 / 50सतरा चेंडू सातशे वीस रुपयात विकल्यास पाच चेंडू चा खरेदी किमती एवढे नुकसान होते तर एका चेंडूची खरेदी किंमत किती? 45 रुपये 50 रुपये 55 रुपये 60 रुपये 35 / 50एका गावात मराठी जाणणारे ८२% हिंदी जाणणारे ७६% लोक असून दोन्ही भाषा जनंरे २,२४४ लोक आहेत, जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे ८% लोक असल्यास, त्या गावची लोकसंख्या किती ? ५१०० ६८०० ३४०० यापैकी नाही 36 / 50कोणता दिवस मानव अधिकार दिन म्हणून पाळला जातो? 5 जुन 8 मार्च 10 डिसेंबर 21 ऑक्टोबर 37 / 50नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 3 4 5 6 38 / 50महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन कोठे साजरा करण्यात आला? खेड गणपतीपुळे तारकर्ली कणकवली 39 / 50निधन झालेले शेन वॉर्न हे कोणत्या खेळ खेळत होते? क्रिकेट बास्केटबॉल फुटबॉल टेबल टेनिस 40 / 50जपानची राजधानी कोणती? ओसाका टोकियो हिरोशिमा नागासकी 41 / 50शेन वॉर्न याचं आत्मचरित्र कोणतं आहे? प्लेयिंग इट माय वे अ सेंचुरी इस नोट एनफ 281 and beyond No spin 42 / 50मे. कुलकर्णी सायकल मार्ट या सायकलच्या दुकानात जितक्या दुचाकी सायकली आहेत. तितक्याच तीन चाकीही सायकली आहेत. या सर्व सायकलींच्या चाकांची संख्या एकूण १८० इतकी आहे, तर यापैकी दुचाकी सायकलींची संख्या किती? 31 36 24 18 43 / 50शेन वॉर्न हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका इंग्लंड 44 / 50महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले? 1864 1876 1870 1863 45 / 50......... हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे? रेणू मूलद्रव्य संयुग अणु 46 / 50लिंबा वरील साइट्रस क्रॅकर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? कवक विषाणू जिवाणू शैवाल 47 / 50भारताला कोणत्या देशाची सीमा सर्वात कमी लाभली आहे? अफगाणिस्तान चीन बांगलादेश रशिया 48 / 50डायलेसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारात वापरतात? मूत्रपिंडविकार रक्तदाब मधुमेह हृदय विकार 49 / 50कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता? भारत श्रीलंका ब्राझील ग्रेट ब्रिटन 50 / 50लखनऊ शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? गोमती गंडक गंगा यमुना Your score is 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)