पंचायतराज व ग्रामप्रशासन July 5, 2022 by Ashwini Kadam 0 पंचायतराज / ग्रामप्रशासन Telegramआयुष्यात सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात, प्रत्येक वेळेस नवीन अडचणी येत असतात पण त्या अडचणीना तोंड देत आपल्याला यशापर्यंत पोहचयचे असते.....! 1 / 15जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी 2 / 15....... या अधिकाऱ्यांद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते? तलाठी तहसीलदार उपजिल्हाधिकारी विभागीय आयुक्त 3 / 15महापौर आपला राजीनामा....... यांना सादर करतात. जिल्हाधिकारी उपमहापौर विभागीय आयुक्त यापैकी नाही 4 / 15कोतवालाची नेमणूक कोण करतो? तहसीलदार गटविकास अधिकारी प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी 5 / 15पंचायत राज या विषयाशी कोणते प्रकरण संबंधित आहे? पहिले नववे पंधरावे दहावे 6 / 15जिल्हा परिषदेमध्ये........ विषय समित्या असतात. 5 7 10 11 7 / 15पंचायत समिती सदस्यांचे पात्रता वय किती आहे? 25 वर्ष 35 वर्ष 21 वर्ष 30 वर्ष 8 / 15स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रिकरण आयोगाचे अध्यक्ष कोण? लॉर्ड रीपन लॉर्ड कर्झन लॉर्ड हॉबहाऊस लॉर्ड मियो 9 / 15' स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे ' असे कोणी म्हटले आहे? विलीयम रॉबसन लॉर्ड ब्राईस आयव्हर जेनींग्स जी. डी. एच. कोल 10 / 15खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली. बलवंतराव मेहता समिती अशोक मेहता समिती वसंतराव नाईक समिती डॉ. एल. एम. संघवी समिती 11 / 15भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे. समान नागरी कायदा पंचायतराज समान कामासाठी समान वेतन महिला सबलिकरण 12 / 15स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? गुजरात केरळ महाराष्ट्र मध्य प्रदेश 13 / 15ग्रामपंचायतिच्या अनुदानस मान्यता कोण देतो? जिल्हा परिषद राज्य सरकार पंचायत समिती केंद्र सरकार 14 / 1574 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचिचा समावेश करण्यात आला. 9 वी 10 वी 11 वी 12 वी 15 / 15आधुनिक नागरी स्थानिक स्वशासनाविषयीं भारतातील पहिला ठराव / कायदा कोणता आहे? लॉर्ड रिपन चा ठराव लॉर्ड मियोचा ठराव बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट विकेंद्रिकरण आयोग Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)