5 july police bharti task
👇👇 Ground 👇👇
- 1 km normal warm up running
- 300 mitr चे × 5 repetition
- 500 mitr चे x 3 repetition
- abb workout
👇👇 लेखी 👇👇
- 1 तास मराठी (1st टॉपिक)
- 1 task गणितं बुद्धिमत्ता
- 5 प्रश्नपत्रिका (60 प्रश्नपत्रिका संच या book मधील
- अभ्यासाला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त test सोडवा.
उद्या प्रश्नपत्रिका दिली जाईल ती 12 वाजता सोडवा.✅️