मराठी स्पेशल टेस्ट July 3, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍 Telegram जीत हमारे जीवन मे खुशिया लाती है , और हार हमारे जीवन मे समझ लाती है....! All the best 👍♥️ 1 / 15 खालीलपैकी पूर्णभ्यस्त शब्द ओळखा. धरपकड कागदपत्र बडबस्तारा घरघर 2 / 15 ' डावपेच ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून तयार झाला आहे. फरसी + फरसी फरसी + मराठी मराठी + तूर्की तुर्की + फरसी 3 / 15 ' शरदच्या चांदण्यात गुलमोहर दिसतो.'या वाक्यातील विधेयविस्तार ओळखा. गुलमोहर शरदच्या चांदण्यात दिसतो मोहक 4 / 15 ' कुणी दृष्ट अंगास लावीला हात ' हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृताचे आहे. मालिनी वसंततालिका भुजंगप्रयात शिखरिनी 5 / 15 ' त्याची कविता लिहून झाली.' प्रयोग ओळखा. शक्य कर्मनी नवीन कर्मनी समापन कर्मनी आकर्मक कर्तरी 6 / 15 विसंगत शब्द ओळखा. आश्लेषा वर्षा मघा पूर्वा 7 / 15 ' कोळी ' या शब्दाचे अनेकवचन रूप लिहा. कोळे कोळ्या कोळी कोळा 8 / 15 ' पत्रकार ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. पत्रकर्ती पत्रकारिन पत्रकारिणी पात्रिका 9 / 15 ' तेजोनिधी ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी 10 / 15 ' निशा ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? यामिनी कन्या महिला वनिता 11 / 15 ' उंट ' या शब्दचे स्त्रीलिंगी शब्द ओळखा. सांडणी उंटणी उंटीण उंट 12 / 15 ' निमंत्रण आले, तर मी येईन ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ 13 / 15 ' बरहुकूम ' हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकरतील आहे. व्यतिरेकवाचक हेतूवाचक योग्यतावाचक विनिमयवाचक 14 / 15 ' दाती तृण धरणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. दातात गवात देणे. दात खाणे. शरणागती पत्कारणे विनवणी करणे 15 / 15 ' कृपण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उदार कंजूष उद्धट सुलभ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp