PYQ स्पेशल टेस्ट

0

PYQ स्पेशल टेस्ट 😇

All the very best👍♥️

1 / 15

किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

2 / 15

राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था कोठे आहे ?

3 / 15

भारतातील प्रसिद्घ रॉक गार्डन कोठे आहे ?

4 / 15

भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही ?

5 / 15

खालीलपैकी साल्हेर - मुल्हेर किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

6 / 15

गोविंद ने एक वस्तू केशवला 10% नफ्याने विकली. केशव ने सीतारामला ती 20 % नफ्याने विकली, तर त्याला 70 रुपये जास्त मिळाले . तर वस्तूची मूळ किंमत किती ?

7 / 15

शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद समोर जाते . त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले असता दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता घड्याळात किती वाजतील ?

8 / 15

90मधून 9 किती वेळा वजा करता येते?

9 / 15

दोन नाणी एकाच वेळी उधळली गेली दोन्ही छापे मिळण्यासाठी संभाव्यता किती ?

10 / 15

.... हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो.

11 / 15

सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहेत

12 / 15

नाशिक शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे ?

13 / 15

महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती ?

14 / 15

√1.69 X 400 =?

15 / 15

एक मोटर बोट प्रति तास 18 किलो मीटरच्या वेगाने प्रवास करते. 90 किलो मीटर जाण्यासाठी ती किती वेळ घेईल

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!