2 july current affairs
Q. 1) नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये किती मीटरच्या आपल्या शानदार थ्रोसह स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे?
– 89.94
Q. 2) अलीकडेच कोणाला राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्ट पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला?
नितीन गडकरी
Q.3) भारतातील सर्वात मोठी गॅस युटिलिटी गेल (इंडिया) लिमिटेडच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
संदीप कुमार गुप्ता
Q. 4) अलीकडेच कोणाची तीन महिन्यांसाठी अटर्नी जनरल म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
के. के. वेणुगोपाल
Q.5) नुकतेच फिलिपिन्सचे अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
फर्डिनांड मार्कोस ज्युनियर
Q.6) कोणत्या राज्य सरकारने ‘काशी यात्रा’ योजना सुरू केली?
कर्नाटक
Q.7) येत्या 2-4 वर्षांत भारतात 25 शहरांमध्ये किती युनिकॉर्न असतील?
122 युनिकॉर्न
Q.8) नुकतेच कोठे भारतीय लष्कर आणि संरक्षण लेखा विभाग (DAD) यांच्यात चौथी सिनर्जी परिषद झाली?
नवी दिल्ली
Q.9 ) कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा केला जातो?
1 जुलै
Q.10) नुकतेच कोणत्या मल्याळम अभिनेत्रीचे निधन झाले आहे?
अंबिका राव
सर्व प्रश्न IMP आहेत व्यवस्थित लिहून ठेवा.👍