PYQ स्पेशल टेस्ट July 2, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😇 TelegramAll the very best 👍♥️ 1 / 10हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात ? सेस्मोग्राफ हायग्रोमीटर बॅरोमीटर ऑममीटर 2 / 107+35÷7-3×4 =? 12 36 15 0 3 / 10भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव कोणते ? हरिसाल भिलार धसई टेंभली 4 / 10महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ? कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र 5 / 10रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1935 1942 1950 1920 6 / 10खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ? मगर हत्ती जिराफ सिंह 7 / 10√1324 चे घनमुळ सांगा ? 24 36 34 14 8 / 10मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? सफल सुंदर चौथरा स्थळ 9 / 10पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा ? अव्यवसाधित विशेषण सर्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण नामसाधित विशेषण 10 / 10दोन अंकी संख्यांचा गुणाकार 1280 आहे आणि त्यांची मसावी 4 तर त्यांची लसावी काढा . 288 320 440 520 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)