इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट July 2, 2022 by Ashwini Kadam 0 इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट 😍 Telegramसंकट कितीही मोठे येऊ द्याफक्त संघर्ष करण्याची तयारी ठेवा...!All the best 👍 1 / 21इ.स.1898 मध्ये बनारस येथे ' हिंदू विद्यालयाची ' स्थापना कोणी केली? राजेंद्र प्रसाद ॲनी बेझंट लोर्ड कर्जन स्वामी विवेकानंद 2 / 21श्री. गुरूगोविंद सिंघजी यांचा जन्म कोठे झाला? नांदेड अमृतसर पाटणा नानक साहिब 3 / 21खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतातूनच वेगळा करण्यात आला? 1935 1937 1942 1946 4 / 211906 च्या..........अधिवेशनात स्वराज्य हे कॉंग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नवरोजी यांनी अध्यक्षपदावरून घोषित केले. लाहोर कराची मुंबई कोलकत्ता 5 / 21भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 6 / 21लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाबत खालील पर्यायांपैकी कोणती? दैनिक वंदे मातरम दैनिक पंजाबी समता वृत्तपत्र इंग्रजी मासिक पीपल 7 / 21' वंदेमातरम ' हे मुखपत्र कोणी सुरू केले? सचिंद्रनाथ संन्याल बरीइंद्रकुमार घोष अरविंद घोष यापैकी नाही 8 / 21भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? विस्टन चर्चिल सर पेथिक लॉरेन्स क्लेमंट ऍटली लॉर्ड चेंबर लेन 9 / 21पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना.........या वर्षी करण्यात आली. 1880 1888 1884 1887 10 / 21भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया.......... यांनी घातला. लॉर्ड कर्झन लॉर्ड मेकॉले लॉर्ड रिपन लॉर्ड डफरीन 11 / 21गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? गौतमी पांचाली महामाया शुद्धलता 12 / 21भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? सरोजिनी नायडू कमला नेहरू मादाम कामा ॲनी बेझंट 13 / 21भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? महात्मा गांधी लॉर्ड माउंट बॅटन विनोबा भावे वर्गीस कुरीयन 14 / 21मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते? दर्पण दिग्दर्शक ज्ञानोदय ज्ञानप्रकाश 15 / 21' उषा मेहता ' यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? नागपूर मुंबई पुणे सुरत 16 / 21छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते. त्यापैकी.........किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते. 100 111 140 130 17 / 21'जालियनवाला बाग' या गाजलेल्या कवितेचे कवी कोण? केशवसुत कुसुमाग्रज गोविंदाग्रज यशवंत 18 / 21स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? 1905 1919 1939 1942 19 / 21केसरी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण होते? स्वातंत्र्यवीर सावरकर लाला हरदयाल लाला लजपतराय लोकमान्य टिळक 20 / 21' डिस्कवरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लाल बहादूर शास्त्री 21 / 21सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र..... हे होते. पैठण नाशिक वाराणसी नांदेड Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)