Q.1) नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
एकनाथ शिंदे
Nikhil tile
Q. 2) नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
देवेंद्र फडणवीस
Q.3) नुकतेच मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
विवेक फणसाळकर
Q. 4) नुकतेच महाराष्ट्रातील “औरंगाबाद” जिल्ह्याचे नवीन नाव काय ठेवायचा प्रस्ताव मंजूर झाला आहे?
संभाजीनगर
Q.5) नुकतेच महाराष्ट्रातील “उस्मानाबाद” जिल्ह्याचे नवीन नाव काय ठेवायचा प्रस्ताव मंजूर झाला आहे?
धाराशीव
आम् धाराशिवकर MH ~ २५
Q.6) नुकतेच मुंबई विमानतळाला कोणते नवीन नाव काय देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे?
– दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ
Laksh career acadmy solapur, 9579423533
Q.7) कोणता खेळाडू चारही ग्रँडस्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे?
नोव्हाक जोकोविच
Q.8) अलीकडेच कोणत्या खाळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केली आहे?
इऑन मॉर्गन
Q.9) U23 आशियाई कुस्ती स्पर्धा 2022 मध्ये खेळाडूने कांस्यपदक जिंकले आहे?
दीपक पुनिया
Q.10) आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
•३० जून