PYQ स्पेशल टेस्ट June 30, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the best 👍♥️ 1 / 15खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा. ओहो ! ती पहा सिध्दी आली ! शाब्बास ! आशुतोष, चांगले यश मिळविलेस ! येणार असेल तर येईना बापडा ! अरेच्या ! स्वरूप चांगलाच बोलू लागलाय. 2 / 15महाराष्ट्र मध्ये एकूण किती जिल्हा परिषद किती आहेत ? 34 35 36 37 3 / 15संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये’ परवानगी घेतल्याशिवाय आत आत येण्यासाठी परवानगी लागते परवानगी घ्या आणि आत या आत येताना परवानगी घ्या 4 / 15ज्या समासात दुसरे पद कृदन्त म्हणजे धातुसाधित असते. तो समास ओळखा. कर्मधारय समास उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास 5 / 15खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे? ‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’ करण संप्रदान अपादान अधिकारण 6 / 1572 : 56 :: ? : 30 32 36 50 46 7 / 15आंबोली घाट कोणत्या दोन ठिकाणादरम्यान आहे? सावंतवाडी ते बेळगाव कोल्हापूर ते पणजी कराड ते चिपळूण यापैकी नाही 8 / 15पुढीलपैकी कोणता शब्द ‘पोर्तुगीज’ आहे ? इस्पितळ कोबी तबियत पॉकेट 9 / 15‘हाल्या’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ? गाय शेळी म्हैस कुत्री 10 / 15‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’ – प्रयोग प्रकार ओळखा. समापन कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी यापैकी नाही 11 / 15‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे? उभयान्वयी केवलप्रयोगी क्रियाविशेषण शब्दयोगी 12 / 15“मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा. रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ रीती भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ 13 / 15खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते ? ‘यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले’. यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले 14 / 15गटातील विसंगत घटक ओळखा ? लोखंड पारा तांबे जस्त 15 / 15अप्पलपोटा म्हणजे ? स्वतः चा फायदा करणे अघाशी खूप खाणारा आपले पोट Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)