गणित स्पेशल टेस्ट

0

गणित स्पेशल टेस्ट

गणित हा खूप महत्वाचा विषय आहे , हा विषय सोपा जाण्यासाठी सरावाची खूप आवश्वकता आहे . सरावाने हा विषय खूप सोपा होईल . All the best

1 / 13

1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती?

2 / 13

1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम सांख्याची एकून बेरीज किती ?

3 / 13

1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकून बेरीज किती ?

4 / 13

11 ते 70 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज व विषम संख्यांची बेरीज यांतील फरक किती ?

5 / 13

x हि एक समसंख्या आहे . तर x नंतर क्रमाने येणारी 13 वी विषम संख्या कोणती ?

6 / 13

क्रमगत 1 ते 10 संख्यांच्या घनाची बेरीज किती ?

7 / 13

21 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्या ची एकून बेरीज किती ?

8 / 13

11 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

9 / 13

M हि एक सम संख्या आहे , तर M पूर्वी येणारी 21 वी समसंख्या कोणती ?

10 / 13

पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या आणि चार अंकी सर्वात लहान विषम संख्या यांच्या फरकाच्या संखेतील अंकांची बेरीज किती ?

11 / 13

सर्वात मोठ्या चार अंकी सम वर्गसंखेतील अंकांची बेरीज किती ?

12 / 13

सर्वात लहान चार अंकी विषम संख्येचा सर्वात मोठा मूळसंख्या असलेला विभाजक कोणता ?

13 / 13

1111 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे चार अंकी सम वर्ग संख्या मिळेल ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!