भूगोल स्पेशल टेस्ट June 29, 2022 by Ashwini Kadam 0 भूगोल स्पेशल टेस्ट 😇 Telegramएक लक्षात ठेवा , डरने वालो को जिंदगी में कुछ नही मिलता है, लडने वालों की सफलता कदम चुमती है....!All the best👍♥️ 1 / 15दाभोळची खाडी....... जिल्ह्यात आहे. रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे 2 / 15महाबळेश्वरला........ नदीचा उगम आहे. गोदावरी भीमा पूर्णा कृष्णा 3 / 15चिखलदरा शिखर........जिल्ह्यात आहे. धुळे नंदुरबार अहमदनगर अमरावती 4 / 15......... जवळील पाचगणी व महाबळेश्वर प्रसिद्ध घाटमाथे आहेत. सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी 5 / 15कर्नाळा किल्ला....... जिल्ह्यात आहे. ठाणे रायगड सिंधुदुर्ग पुणे 6 / 15पुणे-सातारा महामार्गावर........घाट आहे. थळ कुंभार्ली फोंडा खंबाटकी 7 / 15तोरणमाळ पठार........जिल्ह्यात आहे. बुलढाणा नंदुरबार अहमदनगर धुळे 8 / 15धुळे जिल्ह्यात......... आहे. सुरजा डोंगर दरेकसा डोंगर अंबागड डोंगर गाळणा डोंगर 9 / 15महाराष्ट्र पठाराची निर्मिती........ पासून झाली आहे. ज्वालामुखी उद्रेक भूकंप सुनामी भ्रशमुलन उद्रेक 10 / 15प्राणहिता खोऱ्याचा सर्वसाधारण उतार.......आहे. उत्तर-दक्षिण पश्चिम-पूर्व पूर्व-पश्चिम दक्षिण - उत्तर 11 / 15विदर्भाच्या पूर्व भागात नद्या........दिशेने वाहतात. पूर्व-पश्चिम दक्षिण उत्तर पश्चिम-पूर्व उत्तर-दक्षिण 12 / 15महाराष्ट्रात कॉफीचे मळे कोठे आढळतात? चिखलदरा अचलपूर खंडाळा महाबळेश्वर 13 / 15कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते? 4 6 5 2 14 / 15हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे? वर्धा जालना वाशिम धुळे 15 / 15खालीलपैकी कोणत्या शहरात 'ऑरेंज सिटी' असे म्हणतात? भंडारा गोंदिया अमरावती नागपूर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)