मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 28, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️ Telegramमराठी व्याकरण हा सर्वात महत्वाचा विषय आहे. म्हणून या विषयावर फोकस करा.All the best👍😍 1 / 19'हाल-अपेष्टा सहन करण्याचा गुण' समुहदर्शक शब्द ओळखा. तितिक्षा तगाई तिठा दैववादी 2 / 19विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा. अनुज × अग्रज नितांत × अंत इष्ट × अनिष्ट लघु × गुरु 3 / 19विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा. ग्राह्य × त्याज्य साम्य × भेद कर्णमधुर × कर्णकटू कृश × कृपण 4 / 19'भुंगा' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा. भ्रात मिलिंद भ्रमर मधूण 5 / 19' सिंह ' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा. केसरी समर पंचानन मृगेंद्र 6 / 19'ब्रह्मांड आठवणे.' अर्थ ओळखा. पराभव करणे मरणे भीती वाटणे नाश होणे 7 / 19क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? ओनामा एरंडाचे गोऱ्हाळ उंटावरचा शहाणा उंबराचे फूल 8 / 19अशुद्ध शब्द ओळखा. परीक्षा प्राविण्य नावीन्य उज्वल 9 / 19'सम' उपसर्ग नसलेला शब्द ओळखा. संतोष संगम संस्कृती सुंगध 10 / 19कोणता वाङ मय रसाचा प्रकार नाही. शृंगार रौद्र तिखट शांत 11 / 19कोणता काव्य रसाचा गुण नाही? प्रसाद माधुर्य ओज हास्य 12 / 19कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही. भाकरी अण्णा हापुस कोबी 13 / 19कोणती शब्दाची जात विकार या प्रकारात येत नाही? क्रियाविशेषण अव्यय नाम सर्वनाम विशेषण 14 / 19विजोड पद ओळखा. गाय घोडा म्हैस बैल 15 / 19कोणते सामान्य नाम नाही? कळप वर्ग कापड हिमालय 16 / 19कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? वर्णनात्मक कल्पनात्मक रसात्मक चरित्रात्मक 17 / 19कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार नाही. पेक्षा तर परीस विना 18 / 19वर्णाचा चुकीचा क्रम - अयोग्य शब्द ओळखा. तप्तर चमत्कार शब्द शुद्ध 19 / 19कोणत्या केवलप्रयोगी प्रशंसात्मक अव्ययाचा प्रकार नाही. शाबास अहाहा फक्कड वाहवा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)