Special test no. 179 June 25, 2022 by Tile 0 Created on June 25, 2022 स्पेशल टेस्ट no. 178 Telegramपोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न संच यामध्ये टाकलेले आहेत.प्रत्येक प्रश्न हे तुमचा भरती मध्ये पेपर ला आला आहे असं समजा...टेस्ट साठी सर्वांना all the bestहर हाल में पाना है वर्दी...! 1 / 50दुपारी 12 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ? 8 वेळा 10 वेळा 7 वेळा 6 वेळा 2 / 5012 : राशी : : 27: ? तिघी तारकासमूह दीर्घिका नक्षत्र 3 / 50मोतीबिंदू : डोळा : : गलगंड : ? कान मेंदू गळा पोट 4 / 50लीप वर्षाचे दिवस किती असतात ? 366 360 365 368 5 / 50'कोवळे 'या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा . ऊन राठ सोवळे नाजूक 6 / 50'लेखणी ' या नामाचे अनेकवचन करा . लेखना लेखणी लेखण्या यापैकी नाही 7 / 50'गावस्कर ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? स्वरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी 8 / 50भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे ? थुंबा बंगळूर हैद्राबाद खरगपूर 9 / 50भारतात एकून केंद्रशासित प्रदेश किती ? 5 4 9 7 10 / 50मराठी भाषेतील पहिले वृतपत्र कोणते ? केसरी सुधारक महाराष्ट्र धर्म दर्पण 11 / 50मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? मुंबई कोलकत्ता खरकपूर हैद्राबाद 12 / 50'सनी डेज ' या पुस्तकाचे लेखक कोण ? सुनील गावासकर सचिन तेंदुलकर रवी शास्त्री दिलीप वेंगसकर 13 / 50सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता ? बुध मंगळ नेपच्यून युरेनस 14 / 50भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे ? जनरल करिअप्पा जनरल एफ.माणेकशा जनरल थिमय्या राजेंद्र सिंहजी 15 / 50महाराष्ट्रात ......... येथे विमानाचा कारखाना आहे ? सातारा पुणे तळोजा ओझर 16 / 50संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ? लंडन रोम टोकियो न्यूयॉर्क 17 / 50शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते? महापौर आयुक्त राष्ट्रपती यापैकी नाही 18 / 50जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी 19 / 5074 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचिचा समावेश करण्यात आला? 9 वी 10 वी 11 वी 12 वी 20 / 50....... ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून...... ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे. आर्णी, माहूर दापोली,शिर्डी अकलूज,अर्धापूर केज, शिर्डी 21 / 50ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतात. जिल्हा परिषद राज्य सरकार पंचायत समिती केंद्र सरकार 22 / 50जिल्हा परिषदेत एक 'सामाजिक न्याय समिती' स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? एल .एम. सिंघवी दिनेश गोस्वामी ल.ना.बोंगीरवार अशोक मेहता 23 / 50स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? गुजरात केरळ महाराष्ट्र मध्य प्रदेश 24 / 50भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे. समान नागरी कायदा विभागीय आयुक्त ग्रामसेवक जिल्हा परिषदेची स्थायी समिती 25 / 50खालीलपैकी कोणती यंत्रणा 73 व्या किंवा 74 व्या घटना दुरुस्ती ची निर्मिती नाही. राज्य निवडणूक आयोग राज्य वित्त आयोग राज्य नियोजन मंडळ जिल्हा नियोजन समिती 26 / 50महाराष्ट्रात 'पंचायतराज' या मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात. 27% 30% 33% 50% 27 / 50खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली. बलवंतराव मेहता समिती अशोक मेहता समिती वसंतराव नाईक समिती डॉ. एल. एम.संघवी समिती 28 / 50'स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे.' असे कोणी म्हटले आहे. विलियम रॉबसन लॉर्ड ब्राईस आयव्हर जेनिंग्स जी.डी. एच.कोल 29 / 50खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये 'सरपंच परिषद असावी' अशी शिफारस केली आहे? वसंतराव नाईक समिती पी. बी.पाटील समिती एल.एन. बोंगिरवार समिती डॉ. एल. एम. सिंघवी 30 / 50स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? लॉर्ड रिपन लोर्ड कर्झन लॉर्ड हॉबहाऊस लॉर्ड मेयो 31 / 50पंचायत राजशी संबंधित भारतीय घटक राज्यघटनेतील कलम कोणते? 143 123 257 243 32 / 50पंचायत समिती सदस्यांचे पात्रता वय किती आहे? 25 वर्ष 35 वर्ष 21 वर्ष 30 वर्ष 33 / 50जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका...... समितीची होय. स्थायी अर्थ शिक्षण समाजकल्याण 34 / 50ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? 15 13 7 17 35 / 50नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते? 300 ते 400 1501 ते 3000 1501 ते 5001 5001 ते 5500 36 / 50खालीलपैकी कोणत्या दोन शहरांसाठी 1726 मध्ये नगरपालिका परिषदा स्थापन केल्या? मुंबई, मद्रास मुंबई, कलकत्ता मद्रास, दिल्ली दिल्ली, मुंबई 37 / 50" आईच्या कडेवर बाळ होते ." या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा . तृतीया चतुर्थी षष्टी पंचमी 38 / 50" पोलीस चोराला मारतात ." ( कर्तरी प्रयोग ) या वाक्याचे भाववाचक प्रयोगातील रुपांतर ...... पोलिसांनी चोराला मारल . पोलीस चोराला मारणार . पोलीस चोर मारतो . यापैकी नाही 39 / 50नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ? सर्वनाम ,विशेषण व क्रियापद सामान्यनाम ,भाववाचक नाम व विशेषनाम सर्वनाम , भाववाचक नाम व सामान्य नाम सर्वनाम , भाववाचक नाम व विशेषण 40 / 50" विराटने शतक केले आहे ". या वाक्यातील काळ ओळखा . साधा वर्तमान अपूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान यापैकी नाही 41 / 50खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ? तू तो मी यापैकी नाही 42 / 50गटात न बसणारा शब्द ओळखा . चित्र शिल्प रंगीत संगीत 43 / 50'कूस बदलने ' या वाक्याप्रचाराचा अर्थ ...... पक्ष बदलने गाव बदलणे एका कुशीवरून दुसर्या कुशीवर वळणे . वर्ग बदलणे 44 / 50चुकीची जोडी ओळखा . उष्ण -थंड भेद -साम्य समता -सारखे सुगंध -दुर्गंध 45 / 50'आकाशाला भिडणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा . उंची वाढणे सर्वोच्य बिंदू गाठणे उंच उडणे आभाळात जाने 46 / 50'केवढी रंगांची उधळण झाली आहे बाहेर '. या वाक्यातील नाम ओळखा . रंग उधळण आहे बाहेर 47 / 50'तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? विधानार्थी आज्ञार्थी प्रशानार्थी उद्गारवाचक 48 / 50चुकीची जोडी ओळखा . सुख - आनंद अनाथ - सनाथ बहुत -थोडके अन्यायी -न्यायी 49 / 50भाजीपाला घेऊन बाबा घरी आले . भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा . समाहार इतरेतर द्विगु यापैकी नाही 50 / 50शाश्वत म्हणजे ...... नश्वर नसणे कायम न टिकणारे तकलादू कायम टिकणारे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)