PYQ स्पेशल टेस्ट June 25, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट ♥️ Telegramप्रयत्न चालू असले कि, यश हे मिळणारच.All the best 👍♥️ 1 / 16महाराष्ट्रात ......... येथे विमानाचा कारखाना आहे ? सातारा पुणे तळोजा ओझर 2 / 16संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ? लंडन रोम टोकियो न्यूयॉर्क 3 / 16भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे ? जनरल करिअप्पा जनरल एफ.माणेकशा जनरल थिमय्या राजेंद्र सिंहजी 4 / 16सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता ? बुध मंगळ नेपच्यून युरेनस 5 / 16'सनी डेज ' या पुस्तकाचे लेखक कोण ? सुनील गावासकर सचिन तेंदुलकर रवी शास्त्री दिलीप वेंगसकर 6 / 16मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? मुंबई कोलकत्ता खरकपूर हैद्राबाद 7 / 16मराठी भाषेतील पहिले वृतपत्र कोणते ? केसरी सुधारक महाराष्ट्र धर्म दर्पण 8 / 16भारतात एकून केंद्रशासित प्रदेश किती ? 5 4 9 7 9 / 16भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे ? थुंबा बंगळूर हैद्राबाद खरगपूर 10 / 16'गावस्कर ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? स्वरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी 11 / 16'लेखणी ' या नामाचे अनेकवचन करा . लेखना लेखणी लेखण्या यापैकी नाही 12 / 16'कोवळे 'या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा . ऊन राठ सोवळे नाजूक 13 / 16लीप वर्षाचे दिवस किती असतात ? 366 360 365 368 14 / 16मोतीबिंदू : डोळा : : गलगंड : ? कान मेंदू गळा पोट 15 / 1612 : राशी : : 27: ? तिघी तारकासमूह दीर्घिका नक्षत्र 16 / 16दुपारी 12 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ? 8 वेळा 10 वेळा 7 वेळा 6 वेळा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)