पंचायत राज स्पेशल टेस्ट

0

पंचायत राज स्पेशल टेस्ट ♥️

पंचायत राज हा टॉपिक खूप imp आहे.
म्हणून या टॉपिक वरील ही टेस्ट देत आहे.

All the best👍♥️

1 / 11

खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह म्हणून ओळखले जाते?

2 / 11

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमा मध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे?

3 / 11

ग्रामीण त्रीस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती?

4 / 11

सरपंचास आपल्या पदावरून राजीनामा द्यायचा झाल्यास तो कोणाकडे द्यावा लागतो.

5 / 11

खालीलपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रिकारणाचा जनक मानले जाते.

6 / 11

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?

7 / 11

पोलीस पाटील व कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय किती आहे?

8 / 11

महाराष्ट्रातील महसूली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरु होते?

9 / 11

ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्याच्या आत घ्यावी लागते.

10 / 11

तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते?

11 / 11

मुलकी व्यवस्थेतील ग्रामपातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!