मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 24, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍 Telegramमहत्वाचे प्रश्न टाकले आहेत या टेस्ट मध्ये मराठी व्याकरण वरील. सर्वांनी सोडावा. All the best👍♥️ 1 / 20पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा. बोलकी बाहुली पुढची गल्ली कापड दुकान माझे पुस्तक 2 / 20'त्याला भुतांची भीती वाटायची.' काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ 3 / 20तो काम करीत आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद उभयविध क्रियापद 4 / 20'ऐवजी' या शब्दयोगी अव्यय उपप्रकार ओळखा. तुलना वाचक विरोध वाचक विनिमय वाचक कैवल्य वाचक 5 / 20पोलिसांनी चोरास पकडले. वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक भावे अकर्मक भावे कर्तरी कर्मणी 6 / 20पुढील शब्दांच्या समास सांगा. 'दररोज' द्विगु बहुव्रीहि समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास 7 / 20ग्रह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत. तत्सम तद्भव फारशी अरबी 8 / 20शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. प्रतिकूल प्रतीकुल प्रतीकूल प्रतिकुल 9 / 20'दुआब' या शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. दोन व्यक्ती मधील रुबाय दोन व्यक्ती मधील हेवेदेवे दोन नद्यांमधील जागा दोन घटकांमधील आदान प्रदानदोन घटकांमधील आदान- प्रदान 10 / 20पुढील मनी साई अर्थ ओळखा.' विशी विद्या तिशी धन '- योग्य वेळेत योग्य काम करणे. कुठल्याही वेळेत योग्य काम करणे. सांगेल त्याच वेळेत कामे केली तर त्याचा फायदा होतो. चुकीच्या मार्गाने केलेले काम वाया जाते. 11 / 20'कच्छपी लागणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. व्यर्थ समजूत काढणे. तहान लागणे. एखाद्याच्या नादी लागणे. भूक लागली 12 / 20' भुंगा ' या समानार्थी शब्दाचा अर्थ सांगा. भानू समीरण मृगेंद्र मिलिंद 13 / 20खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेले शब्द भरा. कुडी तशी....... खोडी जोडी पुडी नाडी 14 / 20पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो. या वाक्याचा प्रकार ओळखा केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य मिश्र संयुक्त वाक्य 15 / 20खालीलपैकी संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धीन शब्द कोणता. काळसर धार्मिक वारकरी जमीनदार 16 / 20' तळे ' या शब्दाचे अनेक वचन कोणते. तळ्या तळी तळे तळवे 17 / 20विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा. सप्तमी षष्टी तृतीया द्वितीया 18 / 20' द्विगुणित ' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. विधी विशेषण गुणविशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण 19 / 20' सदावर्त ' या शब्दाचा अर्थ काय? खेड्यातील धर्मशाळा तीर्थ क्षेत्रातील भोजनालय धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण दानधर्म करण्याचे व्रत 20 / 20'अग्रज' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. शांत अनुज ग्रज गुप्त Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp