भूगोल स्पेशल टेस्ट June 22, 2022 by Ashwini Kadam 0 भूगोल स्पेशल टेस्ट ( महाराष्ट्र प्राकृतिक )♥️ Telegramभूगोल या महत्वाच्या विषयावर ही टेस्ट आहे.महाराष्ट्र प्राकृतिक या वरील imp प्रश्न या टेस्ट मध्ये दिले आहेत.All the best👍♥️ 1 / 15खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे. 15°48' उत्तर ते 22°6' उत्तर 15°44' दक्षिण ते 22°6' दक्षिण 15°33' उत्तर ते 22°8' उत्तर 15°33' दक्षिणा ते 22°8' दक्षिणा 2 / 15खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. मध्य प्रदेश छत्तीसगढ ओडिसा राजस्थान 3 / 15महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? 200.60 लाख हेक्टर 207.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 4 / 15महाराष्ट्राच्या पूर्वेस.........राज्य आहे. उत्तर प्रदेश छत्तीसगड गुजरात गोवा 5 / 15महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत...... टेकड्या पसरलेल्या आहेत. दरेकसा चिरोली गाविलगड भामरागड 6 / 15महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? सातपुडा पर्वत सह्याद्री पर्वत निलगिरी पर्वत अरवली पर्वत 7 / 15माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा....... जवळ आहे. लोणावळा नेरूळ नेरळ पुणे 8 / 15विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात...........प्रकारचे खडक आढळतात. धारवाड आर्कियन कडाप्पा विंध्ययन 9 / 15महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे. दक्षिणेकडील मध्य भाग उत्तरेकडील पश्चिमेकडील 10 / 15महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे. सातमाळा सातपुडा बालाघाट सह्याद्री 11 / 15महाराष्ट्राच्या उत्तरेस......... पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस......... टेकड्या आहेत. सह्याद्री आणि नंदुरबार सातपुडा आणि गाविलगड बालाघाट आणि भामरागड गाविलगड आणि महादेव 12 / 15सापुतारा : गुजरात : : पाल 😕 महाराष्ट्र मध्य प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश 13 / 15.........ही डोंगररांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे. शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट सातपुडा सातमाळा-अजिंठा 14 / 15सातमाळा-अजिंठा डोंगररांग कोणत्या खोऱ्यास विभागते. गोदावरी- तापी गोदावरी -भीमा तापी -भीमा तापी -नर्मदा 15 / 15महाराष्ट्राचा..........% भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. 90% 70% 80% 50% Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)