मराठी व्याकरण mix टेस्ट

0

मराठी व्याकरण mix टेस्ट ♥️

मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे.
स्पर्धा परीक्षा साठी हा विषय खूप imp आहे, म्हणून यावर imp प्रश्न या टेस्ट मध्ये दिले आहेत.
सर्वांनी सोडावा.

All the best👍♥️

1 / 20

' बे ' हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही.

2 / 20

' पिवळ्या फुलांची ओळ ' या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा.

3 / 20

खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा.

4 / 20

दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. शिवाजीराव पाटीलांचे व्याख्यान आम्ही सर्वजण ऐकण्यासाठी........

5 / 20

' उरावर धोंडा ठेवणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

6 / 20

मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?

7 / 20

दंड नसलेले अक्षर खालीलपैकी कोणते.

8 / 20

मिठामुळे जेवनाची रुची वाढते. किती नामे आहेत?

9 / 20

पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द आसणारा पर्याय कोणता.

10 / 20

' मी देशाची पंतप्रधान झाले तर! ' वाक्याचा प्रकार ओळखा.

11 / 20

संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते.

12 / 20

पुढील वाक्यातील काळ सांगा. ' सूर्य डोंगराआड जात असतो.'

13 / 20

' राजू अभ्यास कर ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता.

14 / 20

सामासिक शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला........ असे म्हणतात.

15 / 20

'चौकोन' हा शब्दाचा समास प्रकार ओळखा.

16 / 20

' आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण ' या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो.

17 / 20

गटात न बसणारे पद ओळखा.

18 / 20

खालील वाक्यात ' योग्यता ' असणारे वाक्य कोणते?

19 / 20

पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते.

20 / 20

मार्चनंतर एप्रिल महिना येतो. ' नंतर ' या शब्दाची जात कोणती?

Your score is

The average score is 0%

All the very best👍♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!