Special test no. 173 June 21, 2022 by Tile 0 Created on June 21, 2022 By Tile Revision test - 21 june Telegramहर हाल में पाना है वर्दी...! 1 / 50श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते. जगन्नाथ शंकर शेठ बाळशास्त्री जांभेकर भाऊ दाजी लाड छत्रपती शाहू महाराजछत्रपती शाहू महाराज 2 / 50इंग्रजी शासनाने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली होती. राजा राम मोहन रॉय बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर भाऊ महाजन 3 / 50महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरू केले. मुंबई सातारा रायगड पुणे 4 / 50प्राथमिक शिक्षणा बाबतच्या दृष्टिकोन जनरल लॉर्ड रिपन यांच्यासमोर महात्मा फुले यांनी मांडला तो आयोग ओळखा. सायमन कमिशन हंटर कमिशन वूड कमिशन सॅडलर मिशन 5 / 50खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. महात्मा गांधी - सत्यशोधक समाज राजा राम मोहन रॉय - संघ संस्कारण समाज स्वामी विवेकानंद - ब्राम्हो समाज विरेशलिगं पंतलु - रामकृष्ण मिशन 6 / 50ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर भाऊ दाजी लाड बाळशास्त्री जांभेकर जगन्नाथ शंकर शेठ 7 / 50......... यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. विष्णुशास्त्री पंडित गोपाळ गणेश आगरकर गोविंद विठ्ठल कुंटे गोपाळ हरी देशमुख 8 / 50लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेली शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित होतात. केसरी प्रभाकर दीनबंधू दर्पण 9 / 50...... यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. दादोबा पांडुरंग तर्खडकर गोपाळ आगरकर भाऊ महाजन विठ्ठल शिंदे 10 / 50भारत सेवक समाज स्थापना कोणी केली. कर्मवीर भाऊराव पाटील गोपाळ कृष्ण गोखले शाहू महाराज बाळशास्त्री जांभेकर 11 / 50आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली. सिंधुताई सपकाळ वि रा शिंदे पंडिता रमाबाई महात्मा गांधी 12 / 50महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र खालील पैकी कोणाचे आहे. महात्मा फुले पंडिता रमाबाई महात्मा गांधी डॉ. पंजाबराव देशमुख 13 / 50पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बाबासाहेब आंबेडकर पंडिता रमाबाई महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील 14 / 50बॉम्बे असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली. नाना शंकर शेठ महात्मा गांधी शाहू महाराज नारायण लोखंडे 15 / 50' हू वेअर शुद्राज ' हा ग्रंथ कोणाचा आहे. महात्मा फुले धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडिता रमाबाई 16 / 50पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. " मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही. " केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य गौण वाक्य 17 / 50' पक्षी झाडावर बसतो. ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पक्षी झाड बसतो वर 18 / 50'जीव टांगणीला लागणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. जीवावर उदार होणे उतावीळ होणे खूप कष्ट करणे चिंताग्रस्त होणे 19 / 50खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. भिंत भेट जाती विहिरी 20 / 50' मी सिनेमा पाहिला'याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. मी सिनेमा पाहत असेन. मी सिनेमा पाहीन. मी सिनेमा पाहतो. मी सिनेमा पाहत असतो. 21 / 50' मांजर माकडून उंदीर मारला गेला. ' हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? भाव कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मनी प्रयोग कर्म भाव संकर प्रयोग 22 / 50खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. गळा शाळा मळा विळा 23 / 50खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही. रसद लेजीम सरकार कविता 24 / 50' समिती ' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? विशेषनाम धर्मीवाचक नाम भाववाचक नाम सामान्य नाम 25 / 50'जशी देणावळ तशी धुणावळ' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे. दुसर्याचे वाईट चिंतले तर स्वतःची वाईट होते. दाम तसे काम गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही. जशी कृती तसे फळ मिळते. 26 / 50'खापर फोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता. पराभूत करणे दुसऱ्यावर दोष ठेवणे. अडथळा निर्माण करणे नुकसान करणे 27 / 50'निढळ' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. ढेकूळ नांगर कपाळ घाम 28 / 50खालीलपैकी कोणते वृत्त हे 'मात्रावृत्त' आहे. वसंत तिलका पादाकुलक भुजंगप्रयात शार्दुल विक्रीडित 29 / 50" शकुंतलेच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं ? तिच्यासारखी सौंदर्यवती तिच ! " या वाक्यातील अलंकार ओळखा. व्यतिरेक अलंकार अपन्हूती अलंकार अनन्वय अलंकार उत्प्रेक्षा अलंकार 30 / 50'बारभाई' या शब्दाचा समास ओळखा. अलूक तत्पुरुष समास द्विगु समास मध्यमपदलोपी समास अव्ययीभाव समास 31 / 50विसर्गसंधी ओळखा. ' मन : + राज्य ' मनोराज्य मनराज्य मनाची राज्य मन : राज्य 32 / 50'विराटने शतक ठोकले.' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. प्रथमा तृतीया चतुर्थी षष्टी 33 / 50दिलेल्या क्रियाविशेषण अव्यय याचा प्रकार ओळखा. नि :संशय विशेषण साधित सामासिक अव्यय साधित धातुसाधित 34 / 50पुढीलपैकी कोणते अव्यय उभयान्वयी अव्यय आहे? अथवा देखील पुढे बदल 35 / 50यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो. या वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ रीति वर्तमान काळ 36 / 50'चौपदरी' या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्ती वाचक संख्या विशेषण क्रम वाचक संख्या विशेषण गणना वाचक संख्या विशेषण पृथकत्त्ववाचक संख्या विशेषण 37 / 50बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली 1855 1852 1853 1855 38 / 50वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (1878) कोणी मंजुर केला ? लॉर्ड कर्झन लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन यापैकी नाही 39 / 50“तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली ? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड क्लाईव्ह लॉर्ड डलहौसी लॉर्ड हेस्टिंग 40 / 50भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ? इ.स. 1855 इ.स. 1856 इ.स.1857 इ.स.1858 41 / 50ने PWD (Public Works Department) नावाने स्वतंत्र एक खातेच निर्माण करून हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले. ग्रँड डफ लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेंटिंक लॉर्ड वेलस्ली 42 / 50कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमले ? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टिंग्स लॉर्ड विलियम बेंटिंक यापैकी नाही 43 / 50तिसरे इंग्रज-मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? गंगाधर शास्त्री त्रिबंकजी डेंगळे बापू गोखले यापैकी नाही 44 / 50भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टिंग्ज लॉर्ड डलहौसी यापैकी नाही 45 / 50आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार ........... ने सुरू केले. लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड चेम्सफोर्ड यापैकी नाही 46 / 50भारताची राजधानी कलकत्ता जनरलचे नाव सांगा. लार्ड हार्डिंग्ज II लॉर्ड रिपन लॉर्ड चेम्सफोर्ड यापैकी नाही 47 / 50भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ने स्विकारले. लॉर्ड हेस्टिंग्ज विल्यम बेंटिंक लॉर्ड डलहौसी यापैकी नाही 48 / 501872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर..... यांचा खून केला. लॉर्ड मेओ लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली यापैकी नाही 49 / 50स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड माऊंटबॅटन सी. राजगोपालचारी राजेंद्र प्रसाद यापैकी नाही 50 / 50लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ) रेल्वेयुग सुरू केले. ब) स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले.. क) 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली. ड) 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरूवात केली. अ, ब आणि क फक्त ब, क आणि ड फक्त अ, क आणि ड फक्त वरील सर्व Your score isThe average score is 0% 0% हर हाल में पाना है वर्दी…!Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)