20 june current affairs

✅️ 20 June चालू घडामोडी 

 

Q. 1) नुकतेच फिनलंड येथे सुरू असलेल्या क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने 86.69 मीटर अंतरावर भाला फेकून कोणते पदक पटकावले?

>> सुवर्ण

 

Q. 2) अलीकडेच सोमालियाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> हमजा अब्दी बरे

 

Q. 3 ) अलीकडेच कोणाची यांची इंडो-यूके कल्चर प्लॅटफॉर्मचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली?

> ए आर रहमान

 

Q.4) 14 वी BRICS परिषद कोठे होणार आहे?

>> चीन

 

Q.5) नुकत्याच झालेल्या NATO शिखर परिषदेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे?

>> जपान

 

Q. 6 ) कोणत्या देशाच्या टीम ने वन डे क्रिकेट match मध्ये सर्वाधिक ४९८ धावा बनवल्या आहे?

>> इंग्लंड

 

Q.7) भारतीय अथलेटिक्समहासंघाने राष्ट्रमंडळ खेळ २०२२ कोणाच्या नेतृत्वात ३७ सदस्यीय टीम ची घोषणा केली आहे?

 

>> नीरज चोप्रा

 

Q.8) कोणता दिवस गोवा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो?

 

>> 18 जून

 

Q.9) अलीकडेच बालिका पंचायत सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

> गुजरात

 

Q. 10 ) अलीकडे बांबूमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांची नवीन प्रजाती कोठे सापडली आहे?

>> मेघालय

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!