Mix Subject स्पेशल टेस्ट June 20, 2022 by Ashwini Kadam 0 Mix Subject स्पेशल टेस्ट 😇 Telegramकिती ही कंटाळा येऊ दया, पण टेस्ट सोडवण्याचा कंटाळा नका करू. या टेस्ट मधून खूप फायदा होतो.All the best 👍 1 / 15तांबड्या रक्तपेशी कशात तयार होतात. यकृत मूत्रपिंडमध्ये छोट्या आतड्यात अस्तिमज्जा 2 / 15"हलवायचा घरावर...." वाक्यप्रचार पूर्ण करा. गोडधोड थाट जिलेबी गूळ तुळशीपत्र 3 / 15ताजमहाल कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश दिल्ली 4 / 15संधी करा. देवेंद्र देव + इंद्र देवे + इंद्र देवें + द्र यापैकी नाही 5 / 15.... हा सामासिक शब्द आहे. धर्मशाळा समीकरण रसातळ क्षेत्रफळ 6 / 15खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यव ओळखा. कुत्रासुद्धा घराबाहेर गावोगावी यापैकी नाही 7 / 15देशात इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणार राज्य कोणते? महाराष्ट्र गोवा केरळ गुजरात 8 / 15मिठामुळे जेवणाची रुची वाढते. या वाक्यात किती नामे आहेत. 1 2 3 4 9 / 15USB चे पूर्ण रूप सांगा? United serial bus universal smart bus Universal serial bus United smart bus 10 / 15भारताचा पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? सोनिया गांधी इंदिरा गांधी मनेका गांधी प्रतिभाताई पाटिल 11 / 15राजा केळकर वस्तूसंग्रहालय खालीलपैकी कोठे आहे? जळगाव मुबंई पुणे कऱ्हाड 12 / 15प्रशांत मोरे हा भारताचा... खेळणारा खेळाडू आहे. क्रिकेट कब्बड्डी कॅरम खो खो 13 / 15उच्च न्यायलय न्यायाधीशाचे निवृत्त चे वय किती आहे? 60 वर्ष 62 वर्ष 65 वर्ष 58 वर्ष 14 / 15भारतीय जनगणना ही प्रती... वर्षाला केली जाते. 5 10 15 8 15 / 15लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मनी सकर्मक भावे अकर्मक भावे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the very best👍हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)