भूगोल स्पेशल टेस्ट ( नदीप्रणाली ) June 20, 2022 by Ashwini Kadam 0 भूगोल स्पेशल ( नदीप्रणाली ) टेस्ट 😍 Telegram सर्व नदीप्रणालीवरील imp प्रश्न या टेस्ट मध्ये दिलेले आहेत. सर्वांनी विचार करून बरोबर उत्तर दया. All the best👍 1 / 15 खालील विधाने लक्षात घ्या. अ ) गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात झाला आहे. ब ) या नदीची लांबी 1265 किमी आहे. फक्त विधान अ बरोबर आहे. फक्त विधान ब बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. यापैकी नाही. 2 / 15 खालील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. मांजरा नदीचा उगम बालाघाट येथे झाला आहे. दारणा नदी चा उगम कुलंग डोंगरावर झाला. लेंडी नदीचा उगम कारेपूर येथे झाला. प्रवरा नदीचा उगम अकोला येथे झाला. 3 / 15 भीमा नदी विषयी योग्य पर्याय निवडा. भीमा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. भीमा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात झाला. कर्नाटकात राइचुर जवळ कुरुगुडी येथे कृष्णा व भीमा नद्यांचा संगम झाला. भीमा खोरे औरंगाबादमध्ये देखील पसरलेले आहे. 4 / 15 तापी नदीची महाराष्ट्र मधील लांबी किती? 204 216 212 208 5 / 15 चुकीची जोडी ओळखा. ( नद्या संगम स्थळ) उल्हास - काळू (टिटवळा) गांधार - सावित्री (महाड ) शास्त्री - सोनवी (खालसा वाडी) सूर्या - वैतरणा ( मासवण ) 6 / 15 महाराष्ट्रात सर्वसाधारण........ नदी प्रणाली आहे. पश्चिम वाहिनी पूर्व वाहिनी दक्षिण वाहिनी उत्तर वाहिनी 7 / 15 कोकण नद्यांच्या पश्चिम घाटा मधील उगमाच्या क्षेत्राजवळ...... निर्माण झालेली आहे. रांजण खळगे पंखांच्या आकाराची मैदाने पूर तट नदी चौर्य 8 / 15 खालीलपैकी गटात न बसणारे नदी ओळखा. दूध गंगा पंचगंगा गिरणा सिना 9 / 15 मध्य प्रदेशात सातपुडा पर्वत रांगांवर मुलताई येथे........ नदीचा उगम होतो. पूर्णा तापी वर्धा वैनगंगा 10 / 15 कन्हान, पेंच व बाघ या उपनद्या........खोऱ्यात आहेत. वर्धा पैनगंगा वैनगंगा इंद्रावती 11 / 15 खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते. कावेरी नर्मदा कृष्णा गोदावरी 12 / 15 खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही. यमुना कोसी इंद्रावती शोण 13 / 15 जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे. ॲमेझॉन नाईल मिसीसीपी सिंधू 14 / 15 हीराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? गोदावरी गंगा महानदी यमुना 15 / 15 पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही. सतलज रावी भागीरथी बियास Your score isThe average score is 0% 0% All the best👍 हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp